Navi mumbai, Latest Marathi News
घरांचा मागणी तसा पुरवठा करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून अलीकडेच १५ हजार घरांची सोडत काढण्यात आली. ...
स्थायी समितीमध्ये पालिका अधिकाºयांच्या कार्यशैलीविषयी संशय व्यक्त करण्यात आला. एक कनिष्ठ अभियंत्याकडे जवळपास आठ गाड्या असून त्यांच्या मालमत्तांची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी केली. ...
मराठी तरुणांनी व्यवसाय करण्याची जिद्द मनात बाळगली पाहिजे. भांडवल नसेल तर सुरवातीला छोटा व्यवसाय सुरू करावा. ...
महापालिकेचा ठराव : ग्रामीण भागालाही केला जाणार पाणीपुरवठा ...
विकास की विनाश? : विकासकाला दोन ते चार अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा लाभ ...
मांडवा बंदरात १६ कोटी ५० लाख खर्च : एमएमबीने पुन्हा काढली निविदा ...
अपुऱ्या पाणीपुरवठ्याचे पडसाद : सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ...
सर्वसाधारण सभेत लक्षवेधी : लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांविषयीही व्यक्त केली नाराजी ...