नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गांजासह अमली पदार्थ विक्रीचे बहुतांश सर्व अड्डे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. माफियांवर नियंत्रण मिळविण्यास पोलिसांना अपयश आले आहे. ...
रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे साडेपाच लाख वाहने असून पैकी ५० हजार वाहने प्रत्यक्ष रस्त्यावरून धावतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातून सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ...
ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यांतील ९५ गावांच्या जमिनी संपादित करून गब्बर झालेल्या सिडको प्रशासनाला अद्याप प्रकल्पग्रस्त गावांची नावेही व्यवस्थित माहीत नसल्याचे उघड झाले आहे. ...
नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे उलवेसह परिसरातील रियल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. इतकेच नव्हे, तर सक्षम प्रवासी सेवा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रातील लोकसंख्याही वाढू लागली आहे. ...