लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय ‘खानावळी’चा धडाका - Marathi News |  Political 'canteen' knock on election day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय ‘खानावळी’चा धडाका

ठाणे लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदार संघातून खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंद परांजपे यांच्यातच असणार आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ...

एपीएमसीत कामगारांसाठी विश्रांती कक्षांची कमतरता - Marathi News |  Lack of rest rooms for APMC workers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत कामगारांसाठी विश्रांती कक्षांची कमतरता

तीव्र उकाड्याचा सर्वाधिक त्रास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगारांना होऊ लागला आहे. एक आठवड्यापासून उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. ...

विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामात अडथळा; शेतकरी आक्रमक - Marathi News |  Obstruct the work of underground electrons; Farmer aggressive | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामात अडथळा; शेतकरी आक्रमक

अगोदर पुनर्वसन करा, मगच विद्युत वाहिन्या भूमिगत करा, अशी मागणी करीत प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडल्याने सिडकोसमोर पेच निर्माण झाला आहे. ...

पाण्यासाठी कळंबोलीत मोर्चा; एलआयजी परिसरामध्ये अपुरा पाणीपुरवठा - Marathi News |  Kalamboli Front for Water; Insufficient water supply in the LIG area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाण्यासाठी कळंबोलीत मोर्चा; एलआयजी परिसरामध्ये अपुरा पाणीपुरवठा

कळंबोली वसाहतीत सेक्टर-३ मधील एलआयजी टाइपच्या घरांत गेल्या काही दिवसांपासून पाणी आले नाही, त्यामुळे येथील रहिवाशांवर पाणी, पाणी म्हणण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. ...

उन्हाळी सुटीवर जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्हान - Marathi News |  The challenge of blocking voters going on a summer vacation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उन्हाळी सुटीवर जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे आव्हान

लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होत असून उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, या काळात निवडणुका होत आहे, त्या काळात बहुतांश शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. ...

पारा वाढल्याने प्रचार होणार ‘ताप’दायक; उमेदवारांची डोकेदुखी वाढली - Marathi News | Due to the increase of mercury, the heat will be propagated; The candidates increased the headache | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पारा वाढल्याने प्रचार होणार ‘ताप’दायक; उमेदवारांची डोकेदुखी वाढली

मार्चअखेरीस नवी मुंबई, पनवेलचा पारा ४१ अंशावर गेला असून, याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रचार फक्त सोशल मीडियावरून सुरू आहे. ...

शहरात जनसायकल योजनेंतर्गत ४५ स्टॅण्ड उपलब्ध - Marathi News |  In the city, there are 45 standalone available in the city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात जनसायकल योजनेंतर्गत ४५ स्टॅण्ड उपलब्ध

शहरातील नागरिकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळावा, तसेच तसेच पर्यावरणाला पूरक असलेल्या सायकलींचा वापर करून व्यायामही व्हावा, यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. ...

तुर्भेतील गोदामातून लाखोंचा मद्यसाठा जप्त - Marathi News | Millions of liquor seized from the godown in Turbhe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भेतील गोदामातून लाखोंचा मद्यसाठा जप्त

तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी ७३ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. ...