पनवेल-१ उपविभाग अंतर्गत नावडा शाखा येथील सहायक अभियंता वैभव केशवप्रसाद सिंह यांनी सात लाख ७६ हजारांच्या ६४१ ग्राहकांच्या रिसिप्ट रद्द करून महावितरणच्या लाखो रुपयांचा अपहार केला होता. ...
पावसाळ्यामुळे चार महिने फळ मार्केटमध्ये मंदीचे वातावरण होते. पावसाळा उघडल्यापासून फळांची मागणी वाढली असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे ग्राहकांनी फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. ...
नवी मुंबई महापालिकेच्या १७ विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे १४ महिन्यांचा किमान वेतन फरक मिळावा यासाठी मनसेच्या माध्यमातून गुरु वारी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...
अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला एपीएमसीमधील भूखंडावरील झोपडी हटवण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. त्या ठिकाणी मागील काही वर्षांत अनेकदा कारवाई करण्यात आल्या आहेत. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पाच वर्षांनंतर निवडणूक होणार असल्यामुळे संचालक मंडळावर वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अॅण्ड ट्रेनिंग इन पेडिअट्रिक कार्डिअक स्किल्सने २६ नोव्हेंबर रोजी वर्षपूर्ती पूर्ण केली. ...