लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

राज ठाकरेंच्या वाढदिनी संकल्प, 53 हजार घरांत भेट देणार पुस्तके - Marathi News | Raj Thackeray's birthday Sankalp, 53 thousand books will be visited at home | Latest navi-mumbai Photos at Lokmat.com

नवी मुंबई :राज ठाकरेंच्या वाढदिनी संकल्प, 53 हजार घरांत भेट देणार पुस्तके

राज ठाकरेंच्या या आवाहनाला नवी मुंबईतील मनसेचे नेते गजानन काळे यांनी मनापासून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. कारण, राज यांच्या वाढदिवसानिमित्त काळे तब्बल 53 हजार पुस्तके वाटणार आहेत. ...

नाव कोणाचं? Balasaheb Thackeray की Di Ba Patil | Navi Mumbai International Airport Name | - Marathi News | Whose name is it Balasaheb Thackeray's Di Ba Patil | Navi Mumbai International Airport Name | | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाव कोणाचं? Balasaheb Thackeray की Di Ba Patil | Navi Mumbai International Airport Name |

...

विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; ४ जिल्ह्यांत आंदोलन - Marathi News | locals demand to name the airport Diba; Agitations in 4 districts | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचा एल्गार; ४ जिल्ह्यांत आंदोलन

Navi Mumbai : सिडकोने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ...

२३ लाखाची बनावट जंतुनाशके जप्त; गोडाउनवर छापा टाकून पोलीसांची कारवाई, एकाला अटक - Marathi News | 23 lakh counterfeit pesticides seized; Police raid godown, arrest one in navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२३ लाखाची बनावट जंतुनाशके जप्त; गोडाउनवर छापा टाकून पोलीसांची कारवाई, एकाला अटक

रविवारी संध्याकाळी मिळालेल्या माहितीद्वारे संशयास्पद ठिकाणावर पाळत ठेवली होती. ...

लग्नाचे आमिष दाखवून भेटीदरम्यान लुटाणाऱ्या हॅकरला अटक; एपीएमसी पोलीसांची कारवाई  - Marathi News | Arrest of hacker who robbed during a visit on the pretext of marriage; APMC police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून भेटीदरम्यान लुटाणाऱ्या हॅकरला अटक; एपीएमसी पोलीसांची कारवाई 

मागील चार महिन्यांपासून नवी मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु संगणकीय ज्ञान असल्याने तो चकमा देत होता.  ...

स्नेहल माळीची महाराजांना अनोखी मानवंदना; खारघर ते रायगड 100 किमी सायकलिंग - Marathi News | Unique tribute to Snehal Malichi Maharaj; Cycling 100 km from Kharghar to Raigad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्नेहल माळीची महाराजांना अनोखी मानवंदना; खारघर ते रायगड 100 किमी सायकलिंग

स्नहेलने नुकतेच पनवेलमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कास्य पदक प्राप्त केले होते. महाराजांचा राज्याभिषेक हा प्रत्येकासाठी गौरवाचा दिवस असतो ...

नवी मुंबईत उभे राहणार जागतिक दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क, मुख्यमंत्र्यांकडून सहकार्याचे आश्वासन - Marathi News | A world class Gems and Jewelery Park to be set up in Navi Mumbai, assurance of cooperation from the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत उभे राहणार जागतिक दर्जाचे जेम्स अँड ज्वेलरी पार्क, मुख्यमंत्र्यांकडून सहकार्याचे आश्वासन

Gems and jewelry Park : रत्न आणि आभूषण उद्योग- व्यापारात मुंबई संपूर्ण देशात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवरही या उद्योगात मुंबईचे नाव आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी निर्यातही मुंबई पर्यायाने महाराष्ट्रातून होते. ...

वाशी सेक्टर 26 मधील परिवहनच्या जागेवर होणाऱ्या ट्रक टर्मिनलच्या कामाला पालकमंत्र्यांची स्थगिती  - Marathi News | Postponement of the work of the truck terminal at the transport site in Vashi Sector 26 by the Guardian Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी सेक्टर 26 मधील परिवहनच्या जागेवर होणाऱ्या ट्रक टर्मिनलच्या कामाला पालकमंत्र्यांची स्थगिती 

आज मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत होणारे ट्रक टर्मिनलची जागा ही परिवहनसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे. ...