लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

Video : भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी; महापालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न  - Marathi News | Video : anger over corrupt governance; Attempt of self-immolation outside navi mumbai corportion headquarters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : भ्रष्ट कारभाराविषयी नाराजी; महापालिका मुख्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न 

Attempt of self-immolation : खोट्या तक्रारदारांनाअधिकाऱ्यांची साथ  ...

नवी मुंबईच्या विमानतळ नामकरणात काँग्रेसही उतरली, दि. बां. च्या नावासाठी प्रयत्न करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन - Marathi News | Congress also got involved in naming Navi Mumbai airport | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नवी मुंबईच्या विमानतळ नामकरणात काँग्रेसही उतरली, दि. बां. च्या नावासाठी प्रयत्न करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन

Navi Mumbai airport News: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. ...

बनावट कागदपत्रांचा वापर करून जप्त केलेल्या कारची विक्री, आरटीओ अधिकाऱ्यांसह 12 जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Sale of seized car using forged documents, offense against 12 persons including RTO officers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट कागदपत्रांचा वापर करून जप्त केलेल्या कारची विक्री, आरटीओ अधिकाऱ्यांसह 12 जणांविरोधात गुन्हा

Crime News: वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत यांच्यासह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा १२ जणांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

माजी आमदाराची पत्नी होती आत्महत्येच्या तयारीत? वाशी खाडीपुलाजवळ पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Possibility of the wife of a former MLA to commit suicide? Police took him into custody near Vashi creek bridge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी आमदाराची पत्नी होती आत्महत्येच्या तयारीत? वाशी खाडीपुलाजवळ पोलिसांनी घेतलं ताब्यात

Former MLA's Wife found police in depression : वाशी खाडीपूल मार्गावर मानखुर्द लगत शनिवारी हा प्रकार घडला. ...

जीव धोक्यात घालण्यापूर्वी तपासावा लागतोय खिसा; अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची व्यथा - Marathi News | Pockets to be checked before endangering life; The plight of firefighters | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जीव धोक्यात घालण्यापूर्वी तपासावा लागतोय खिसा; अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची व्यथा

स्वखर्चातून उपचार घेणे पडतेय महागात ...

सिडको ३७७ हेक्टर जागेवर उभारणार नवीन पालघर शहर, आदर्श मॉडेलसाठी चाचपणी - Marathi News | CIDCO to build new Palghar city on 377 hectare land, testing for ideal model | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडको ३७७ हेक्टर जागेवर उभारणार नवीन पालघर शहर, आदर्श मॉडेलसाठी चाचपणी

CIDCO News: प्रस्तावित नव्या शहरातील विकासाच्या संधी, बाजाराची स्थिती आदींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करून विकासाचे एक आदर्श मॉडेल तयार करण्याची सिडकोची योजना आहे. ​​​​​​​ ...

Mucormycosis: मोठी बातमी! नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण आढळले, ४ जणांचा मृत्यू - Marathi News | Navi Mumbai mucormycosis 29 patients were found 4 died | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Mucormycosis: मोठी बातमी! नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे २९ रुग्ण आढळले, ४ जणांचा मृत्यू

Mucormycosis: कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच म्युकरमायकोसिस या आजारानं चिंतेत भर टाकली आहे. नवी मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. ...

परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स  - Marathi News | CID summons Bhimrao Ghadge for enquiry after allegations of corruption against Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स 

CID summons Bhimrao Ghadge for enquiry : परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराव घाडगे हे कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. ...