आषाढी एकादशीला जे भाविक, सेवेकरी, वारकरी विठुरायाच्या भेटीला पंढरीत जाऊ शकले नाही अशा हजारो भाविकांनी दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर गुरुपीठात आषाढी एकादशी साजरी केली. दिंडोरी आणि त्र्यंबक मध्ये दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी उपस्थिती नोंदवून श्री स्वामी ...
दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाचे नवीन पुनर्वसन वरची दरेवाडी येथे डोंगराचा काही भाग पावसामुळे खचल्याने रस्त्यावर मातीचा ढिगारा झाला आहे. यामुळे दरेवाडी व काळुस्ते या गावांचा संपर्क तुटला. या रस्त्यावर कायमच भूस्खलन होत असल्याची पुनर्वसन अधिकारी व प्रशास ...
सुरगाणा : तालुक्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून संततधार सुरू असून लहान-मोठे नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. जोरदार पावसामुळे नार, पार, अंबिका, वाझडी, तान, मान, कावेरी तसेच पिंजाळ, दमणगंगा या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. या पावसामुळे र ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. ...
नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे आईनेच सुपारी देऊन आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीस प्रशासनाने तपास करून सदर आरोपीचा शोध घेत त्याला गजाआड केले असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येवला येथील चिचोंडी एमआयडीसी परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आलेले अफगाणी जरीफ चिश्ती यांच्या अर्थपुरवठा करणाऱ्या विविध बँक खात्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. त्यामुळे चिश्ची यांच्या यू-ट्यूब चॅनलवरील ...