लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

‘कळसुबाई’ शिखरावर सैनिकांनी फडकावला तिरंगा! 'हर शिखर तिरंगा’ मोहिमेत देशातील २८पर्वत करणार सर! - Marathi News | Soldiers hoisted tricolor on 'Kalsubai' peak, 28 mountains of the country will be covered in 'Har Shikhar Triranga' campaign! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कळसुबाई’ शिखरावर सैनिकांनी फडकावला तिरंगा! 'हर शिखर तिरंगा’ मोहिमेत देशातील २८पर्वत करणार सर!

दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला. ...

साडूने केली साडूची हत्त्या; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ - Marathi News | Sadu killed Sadu; crime news the incident in Nashik district sugarana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडूने केली साडूची हत्त्या; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ

आरडाओरडा ऐकून आरोपीचा मुलगा सुरेश याने धाव घेत वडीलांना पकडून बांधून ठेवले. ...

शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी बळीराजा हेल्पलाइन - Marathi News | Baliraja Helpline for farmer complaints | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी बळीराजा हेल्पलाइन

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी किंवा तक्रारी आता 'बळीराजा हेल्पलाइन' नंबरद्वारे करता येणार आहेत. ...

आता नाशिक शहरात दुचाकीने धावणार ‘दामिनी’, 44 महिलांचे स्वतंत्र पथक सक्रीय - Marathi News | Damini an independent team of 44 women will run in Nashik city on a two-wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता नाशिक शहरात दुचाकीने धावणार ‘दामिनी’, 44 महिलांचे स्वतंत्र पथक सक्रीय

ग्रामीण भागात धावणारे पोलिसांचे ‘दामिनी मार्शल पथक’ आता नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अर्थात शहरातील रस्त्यांवरून गस्त करताना नजरेस पडणार आहे. ...

कर्जाची सवलत नको; संपूर्ण कर्जमाफी तरच चर्चा! शेतकरी संघर्ष समितीने भूमिका केली स्पष्ट - Marathi News | Don't want loan concessions; Talk only if the entire loan waiver! The role played by the Farmers' Struggle Committee is clear | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जाची सवलत नको; संपूर्ण कर्जमाफी तरच चर्चा! शेतकरी संघर्ष समितीने भूमिका केली स्पष्ट

जिल्हा बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुलीच्या विरोधात गेल्या ७७ दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी उपोषणाला बसले असून शासन दरबारी अजूनही याबाबत तोडगा निघालेला नाही. ...

सलग सुट्यामुळे नाशिकची हॉटेल्स फुल्ल! पर्यटनस्थळांवर गर्दी - Marathi News | Nashik's hotels are full due to consecutive holidays | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग सुट्यामुळे नाशिकची हॉटेल्स फुल्ल! पर्यटनस्थळांवर गर्दी

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरचा निसर्गरम्य परिसर, खळखळणारे धबधबे, धरणांचा परिसर, गड किल्ले पाहण्यासाठी पर्यटक नाशिकला आले आहेत. ...

युवा कामगाराची दुचाकी दुभाजकाला धडकली, नाशिकमध्ये मध्यरात्री अपघात - Marathi News | Youth worker's bike hits divider, midnight accident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा कामगाराची दुचाकी दुभाजकाला धडकली, नाशिकमध्ये मध्यरात्री अपघात

जागरूक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळविल्यानंतर गंगापूर पाेलिस ठाण्यातील शिपाई एस. जी. पवार यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला माहिती कळविली. ...

भंडारदऱ्यात रंगला ‘वर्षा महोत्सव’; पर्यटकांना मेजवानी मोठ्या वीकेण्डमुळे अभयारण्यात गर्दी - Marathi News | Varsha Mahotsav was held in Bhandardara the sanctuary is crowded due to the big weekend | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंडारदऱ्यात रंगला ‘वर्षा महोत्सव’; पर्यटकांना मेजवानी मोठ्या वीकेण्डमुळे अभयारण्यात गर्दी

मोठ्या वीकेण्डची संधी साधत भंडारदरा येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटन संचालनालयाने ‘वर्षा महोत्सव’ भरविला आहे. यामुळे शेकडो पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे. ...