नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़४) सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळ असलेल्या कुणाल हॉटेलसमोर घडली़ अशोक माधव कांगणे (२८, रा. हनुमाननगर, आग्रारोड, पंचवटी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे ना ...
नाशिक : जिल्हा न्यायालयातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे शनिवारी (दि़८) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ६० हजार ४५८ प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती सचिव एस़ एम़ बुक्के यांनी दिली़ यामध्ये फौजदारी, दिवाणी तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश ...
नाशिक : किरकोळ वादानंतर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी महाविद्यालयात जाऊन तरुणीचा हात धरून वर्गाबाहेर ओढत आणून विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि़३) दुपारी गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूल आवारात घडली़ या प्रकरणी संशयित शुभम रमेश सांगळे ...
गेल्या काही महिन्यात महाराष्टÑातून ३३ हजार महिला बेपत्ता झाल्या असल्याने त्यांना पळवून नेण्यामागे राम कदम यांचा हात आहे काय याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आलाी. ...
बॅँकेचा लाभांश का मिळत नाही तोटा का वाढला याबाबत प्रशासक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे त्याची चौकशीच करा असा प्रस्ताव हेमंत धात्रक यांनी मांडला. त्याला सर्व सभासदांनी होकार दिला. त्यानंतर चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : घनकचरा व्यवस्थापन उत्कृष्टरित्या केल्याने नाशिक विभागात अवघ्या दोन नगरपालिकांचा समावेश करण्यात आला असून त्यात त्र्यंबकेश्वर आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर नगरपरिषद यांचा समावेश आहे. ...