चांदवड - मुंबई- आग्रारोडवर चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा शिवारात हॉटेल स्वागत जवळ बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिककडून मालेगावकडे जाणारी काळी पिवळी जीप (एम.एच. १६ /बी/ ६९४५) हिने पुढे उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव वेगाने धडक दिल्याने ...
नाशिक : वृद्धाश्रम म्हटले की आजही मन उदास होते. जन्मदात्यांना सांभाळायलाही मुलांना वेळ नाही का? असा प्रश्न पडतो. पण विविध कारणांमुळे वृद्धाश्रमात रहावे लागणारे वृद्ध आपले दैनंदिन जीवन आनंदात, मजेत आणि कृतिशील निर्मितीत व्यतीत करत असतील तर त्याहून आनं ...
नाशिक : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी दुर्गादास जाधव (३८, रा. आसरबारी, ता. पेठ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जे़ पी़ झपाटे यांनी मंगळवारी (दि़४) तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ विशेष म्हणजे घटनेची प्रत्यक्ष ...
नाशिक : किरकोळ कारणावरून कुरापत काढून रिक्षाचालकावर हल्ला करून त्याचा खून करणारे आरोपी अंजुम कुतुबुद्दीन मकराणी (४७), अरशद कुतुबुद्दीन मकराणी (४४), मकदुमरजा ऊर्फ दानिश अंजुम मकराणी (२३), अमजद कुतुबुद्दीन मकराणी (४५) या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश ...
नाशिक : जीवन हे क्षणभंगूर असून, कोणावरही विसंबून न राहता ते परिपूर्णतेने जगा, जीवनातील ध्येय व विचार उच्च असतील तर फायदाही निश्चितच मोठा असतो़ ध्येयसिद्धी करताना कितीही अडथळे, अपयश आले तरी थांबू नका पुढे चालत राहा़ जीवनात नवनवीन ध्येय, आव्हांनाचा स्व ...
नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...