नाशिक : कामटवाडे अंबड परिसरातील शांताई अपार्टमेंट येथे राहणाऱ्या गजानन सदाशिव भगत (२३) यांचे वडील मयत सदाशिव अजुर्न भगत (५५) यांनी गटार दुरूस्तीसाठी चार मजूरांना बोलाविले होते. यावेळी मजुरांनी मोबाईल फोन काम करताना गहाळ केला व त्याचा संशय सदाशिव यांच ...
नाशिक : जुने नाशिक परिसरातील पंचशीलनगर, गंजमाळकडे बाजारात भाजी खरेदीसाठी जात असलेल्या एका महिलेचा संशयित दिलावर शेख याने पाठलाग करुन बळजबरीने संवाद साधत मोबाईल क्रमांक देण्याचा आग्रह धरला पिडित महिलेने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला असता संशय ...
नाशिक : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शिक्षणक्षेत्र ढवळून निघाले असतांनाच शिक्षकदिनी पिडीत शिक्षकांनी आपल्या भावनांना सोशल मिडीयावर वाट मोकळी करून दिली. राज्य शासनाचे धोरण आणि शिक्षकांच्या व्यथा दर्शविणाऱ्या अनेक पोस्ट ...
नाशिक : विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्यासाठी देखील शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. समाजातील शिक्षकाचे हे योगदान प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यांचे योगदान विसरता येणारे नाही.समाजशिक्षणाबरोबरच शासकीय योजनांमध्ये शिक्षक महत्वाची भूमिका बजावत असल्य ...