नाशिक : शाळा-महाविद्यालयीन युवक-युवतींवर वाढता ताणतणाव व त्यामधून येणाऱ्या नैराश्यापोटी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. एका १७ वर्षीय युवकाने बापू पूलावरुन गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दि ...
गणेशोत्सवात आरासासोबतच गणेशमूर्तींची सजावटीचा एक महत्त्वाचा असून मूर्तीवरच सर्व प्रकारचे दागिने रंगवलेले असले तरी गणपतीवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी गणेशभक्तांना गणेशमूर्तीसाठी सोन्या-चांदीचे नवनवे दागिने करायचे असतात. अगदी घरातल्या प्रेमाच्या व्यक्ती ...
क्र ीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर नुकत्याच संपन्न झाल्या. यात येवला येथील स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता अक ...
राजापूर येथील पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सेवेचे उद्घाटन राजापूर गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. ...
महापालिका क्षेत्रातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा अभ्यासक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत राबविण्यात आलेल्या अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत एकूण २० हजार ७१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यंदाच्या वर्षी २१ हजार ५७३ विद्यार्थ्यांची प्रवेश ...
गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे ...
लोहोणेर : जनता विद्यालय लोहोणेरच्या नाट्य चमूने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवात सादर केलेली पर्यावरण संवर्धन नाटिका ‘आम्हालाही जगू द्या’ने प्रथम क्र मांक मिळवून विभाग स्तरावर निवड झाली आहे. ...
गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय युवक कॉँग्रेसच्या क्रियाशील कार्यकर्त्यांसाठी मतदान घेण्यात आल्यावर आज प्रदेश पातळीवरून या निकालांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात नाशिक लोकसभा मतदार संघात ४५०० तर ग्राम ...