२० फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्रालयाने राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात काही अधिकारी बदलीला पात्र नसतानाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा सोयीने अर्थ काढून विभागीय आयुक्तकार्यालय तसेच मह ...
निवडणूक आयोगाने मतदारांवर प्रभाव टाकू इच्छिणा-या प्रत्येक अनुचित घटनांंवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, जिल्हाधिका-यांनीही त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैध मद्य रोखण्याबाबत सूचित केले आहे. त्याचा विचार करता राज्य उत्पादन शुल् ...
नाशिक : विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती विलंब होण्याचा प्रकार अद्यापही सुरूच असून, यावर्षी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अजूनही पूर्णत्वास येऊ ... ...
सिन्नर येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठान आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...
वाढदिवसाला बोलावले नाही अथवा पार्टी दिली नाही म्हणून रुसवे फुगवे होण्याचा अनुभव आपल्याचील प्रत्येकालाच नेहमी येतो. परंतु वाढदिवस असलेल्या ओळखीच्या व्यक्तीकडे त्याच्या वाढदिवसाची पाटी मागीतल्याचा राग येऊन त्याने पार्टी मागणाऱ्याला चक्क मारहान केल्याची ...
लासलगाव :- गेल्या एक महिन्यापासून भीषण दुष्काळाचा सामना करण्याऱ्या दुष्काळग्रस्त मनमाड शहरासह येवला तालुक्यातील गावांची तहान भागवण्यासाठी पालखेड धरणातून डाव्या कालव्यास पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले आहे. ...