बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवेल ते डांगसौंदाणे रस्त्यावर कॉँक्र ीटीकरणाचे संरक्षण कठडे उभारण्यात आल्याने परिसरातील वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी ... ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच चांदवड तालुक्यातील साळसाणे ग्रामपंचायतीने विकासकामांसाठी निविदा प्रकाशित करून संबंधित कामासाठी साहित्यांचीदेखील खरेदी ... ...
रामदास शिंदे/ पेठ : नाशिक जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर तसेच सुरगाणा तालुक्यातील आदिवासींची वनशेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आदिवासींचा कल्पतरू म्हणून प्रसिध्द असलेल्या मोह फुलांनी बहरला असून आदिवासी जनतेला यामूळे रोजगार मिळू लागला आहे. ...