लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मार्चअखेरीस शासकीय विभागांवर लक्ष्मी प्रसन्न - Marathi News |  Lakshmi delights at government departments at the end of March | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मार्चअखेरीस शासकीय विभागांवर लक्ष्मी प्रसन्न

आर्थिक वर्षाचे अखेरचे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्वच शासकीय कार्यालयात इष्टांकपूर्तीसाठी जोर लावला असून, कारवाईच्या भीतीने तसेच प्रलंबित रक्कम देऊन खाते क्लोज करायचे असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल बॅँका आणि शासकीय कार्यालयात झाली. ...

‘मार्चएण्ड’मुळे लेखा विभागाला जत्रेचे स्वरूप - Marathi News |  The motto of the accounting department is through the Marchand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मार्चएण्ड’मुळे लेखा विभागाला जत्रेचे स्वरूप

जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागात बिल जमा करण्यासाठी व काढण्यासाठी ‘मार्चएण्ड’मुळे धावपळ सुरू असून, विविध कामांची बिले जमा करण्याचा रविवारी (दि.३१) अखेरचा दिवस आहे. ...

एक मुलगा फौजदार, तर दुसरा कंडक्टर अन् माउली दारोदार... - Marathi News |  A boy faujdar, the other conductor and mauli darodar ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक मुलगा फौजदार, तर दुसरा कंडक्टर अन् माउली दारोदार...

मातेचे कपाळाचे कुंकू नियतीने हिरावून घेतले.... काबाडकष्ट करून लहानग्या पोटच्या मुलांना लहानाचे मोठे केले.... एक फौजदार, तर दुसरा कंडक्टर झाला... दोघेही आपापल्या पेशाप्रमाणे ‘लोकसेवक’ बनले; मात्र जन्मदात्री आईला विसरले, हेच मोठे दुर्दैव.... ...

‘आरटीई’ प्रवेशासाठी १४ हजार ८४८ अर्जदाखल - Marathi News |  14 thousand 848 applications for 'RTE' admission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आरटीई’ प्रवेशासाठी १४ हजार ८४८ अर्जदाखल

आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत संपली असून, अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीत शनिवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत १४ हजार ८४८ अर्ज प्राप्त झाले होते. ...

नेट आॅनलाइन, तर सेट आॅफलाइन - Marathi News |  Net online, set offline | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेट आॅनलाइन, तर सेट आॅफलाइन

वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट या दोन्ही परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार असून यातील नेट परीक्षा आॅनलाइन, तर सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ...

रिक्षा-टॅक्सीचालक, परवान्याचा तपशील देणे ठरणार बंधनकारक - Marathi News |  Rickshaw-taxi driver, it is bound to give details of the license | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षा-टॅक्सीचालक, परवान्याचा तपशील देणे ठरणार बंधनकारक

आॅटो रिक्षा तसेच टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या माहितीसाठी तसेच गैरप्रकारांवर आळा बसावा, यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी केलेल्या ठरावानुसार नाशिक जिल्ह्यातील आॅटो रिक्षा तसेच टॅक्सी परवानाधारकाचा परवाना आणि वाहन चालकाचा तप ...

वडाळागावातील रस्ता दुरुस्तीला मिळेना मुहूर्त - Marathi News | Finding the road repair in Wadalagaa, Mulena Muhurat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावातील रस्ता दुरुस्तीला मिळेना मुहूर्त

वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिर ते गोपालवाडी या रस्त्याची दुरवस्था होऊन तीन महिने उलटले आहे, तरीदेखील अद्याप रस्ता दुरुस्त करण्यास महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. ...

‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ विजेत्यांचा नाशकात गौरव - Marathi News |  'Sur Jyotsna Prize' winners' grand prize | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ विजेत्यांचा नाशकात गौरव

‘लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २०१९’चे विजेते प्रख्यात ड्रम जेम्बेवादक शिखर नाद कुरैशी व सुमधूर आवाज आणि सांगीतिक कौशल्याने महाराष्ट्रावर जादू करणाऱ्या ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर यांचा लोकमततर्फे नाशिकमध्ये पोलीस आयुक्त विश्वास ना ...