श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री काळाराम संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या शनिवारपासून (दि.६) काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाला सुरु वात करण्यात येणार आहे. ...
येथून जवळच असलेल्या जाखोरी येथील विचारक्रांती वाचनालयातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यात महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ...
खत प्रकल्पाच्या कचऱ्यामुळे कुत्र्यांची वाढती संख्या आणि राखीव वनक्षेत्राचा नैसर्गिक अधिवास यामुळे हे बिबट्याचे पसंतीचे ठिकाण बनले असावे. त्यामुळे या भागात वावरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. बिबट्याचे जीवशास्त्र आणि बिबट-मानव संघर्ष टा ...
नाशिक- गेल्या वर्षभरापासून नाशिक महापालिका ज्या कर वाढीच्या वादाभोवती फिरत आहे. त्याची अद्याप तड लागलेली नाही. परंतु म्हणून महापालिकला प्रशासानला अपेक्षीत उत्पन्नही मिळू शकलेले नाही. फसलेल्या उद्दीष्टपुर्ती विषयी आता आदर्श आचारसंहितेनंतर बरीच चर्चा ह ...