लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

जेष्ठ नागरिकांनी केली नर्मदा परिक्र मा पुर्ण - Marathi News | Senior Citizens Kelly Narmada Parikrama Full | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेष्ठ नागरिकांनी केली नर्मदा परिक्र मा पुर्ण

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील रहिवासी सुकदेव रोकडे (३९) दत्तात्रय चिने (६५) या दोन जेष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वात कठीण मानली जाणारी नर्मदा परिक्र मा १३५ दिवसांत सुमारे सहा हजार किलोमीटर अंतर पायी चालण्याचा विक्र म क ...

 एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय - Marathi News | Interruptions due to technical reasons in MSCAT exam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय

नाशिक : जिल्ह्यातील काही एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय आलाचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली असून परीक्षेदरम्यान आलेल्या व्यत्ययाचे छायाचित्र सोशल मिडियातून वायरल केले आहे. नाशिक जिल्ह्यातून एकूण ...

छोटे पक्ष, संघटनांची करावी लागते मनधरणी - Marathi News | Small parties and organizations have to make a concerted effort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छोटे पक्ष, संघटनांची करावी लागते मनधरणी

या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्य ...

कोकाटे, हरिश्चंद्र चव्हाणांच्या अर्जांमुळे युतीत अस्वस्थता - Marathi News | Kokate, Harishchandra Chavan's applications, due to uncertainty in the past | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकाटे, हरिश्चंद्र चव्हाणांच्या अर्जांमुळे युतीत अस्वस्थता

माणिकराव कोकाटे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. तत्पूर्वी सेना-भाजपाची युती होणार नाही असे गृहीत धरून कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी काही महिन्यांपासूनच सुरू केली होती. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर ...

महिलांसाठी सायकलिंग राईडस्;दिडशे महिलांची सायकल रॅली - Marathi News | nashik,cycling,rides,for,women; dishwas,women's,ycle,rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांसाठी सायकलिंग राईडस्;दिडशे महिलांची सायकल रॅली

नाशिक : महिलांना सायकलिंगसाठी प्रोत्साहित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वूमन्स आॅन व्हील्स राईड’ या उपक्रमांतर्गत सुमारे दिडशे महिलांची सायकल रॅली ... ...

पोलिसांनो, वेगाने धावा आणि ‘क्रीम’ पोस्टिंग मिळवा! - Marathi News | Police, get fast and get 'cream' posting! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांनो, वेगाने धावा आणि ‘क्रीम’ पोस्टिंग मिळवा!

नाशिक आयुक्तांचा अजब फिटनेस फंडा : नियुक्तीच्या निकषामुळे पोलीस चक्रावले ...

मुकणे धरणातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान - Marathi News |  Due to the release of water from the dam dam, the solution to the farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुकणे धरणातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

नांदूरवैद्य : मुकणे धरणातून दारणा दोहापर्यंत पाणी सोडण्यात आल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावले आहे. मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील ओंड ओहोळ नदी गेल्या पंधरा दिवसापासून कोरडी ठाक पडली होती. ...

निकालाचे अचूक भाकीत सांगा, २१ लाख जिंका - Marathi News | Tell the exact sequence of the results, 21 million won | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निकालाचे अचूक भाकीत सांगा, २१ लाख जिंका

लोकसभा निवडणुकांच्या निकालांची भाकिते वर्तविणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असताना ज्योतिषांनी निकालाचे अचूक भाकीत वर्तविल्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचे महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे. ...