लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

Ram Navami 2019 : राज्यभरात आज रामनवमीचा उत्साह - Marathi News | ram navami 2019 people queue ram temple offer prayers ramnavami 2019 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Ram Navami 2019 : राज्यभरात आज रामनवमीचा उत्साह

आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने शनिवारी (13 एप्रिल) शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ... ...

अवैध पाणीउपसा करणाऱ्या २३ शेतकऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to 23 farmers who have supplied illegal water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध पाणीउपसा करणाऱ्या २३ शेतकऱ्यांना नोटीस

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने कोलथी नदीपात्रात असलेल्या के.टी. वेअर, वसंत बंधारा परीसरात अवैध वीजपंप तसेच अनधिकृत विहीर खोदकाम करून अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणाºया २३ शेतक-यांना नोटीस बजावल्य ...

पिंपळगाव (नजिक) सरपंचपदी मंदाकिनी खुटे - Marathi News | Pimpalega (nagic) sarpanchapadi madakini khute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव (नजिक) सरपंचपदी मंदाकिनी खुटे

लासलगाव : पिंपळगाव (नजिक) संरपंचपदी मंदाकिनी जगन्नाथ खुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा - Marathi News | Shriram Janmotsav celebrated in Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा

लासलगाव : येथील धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्र मांचे प्रसिद्ध प्रमुख केंद्र असलेले, पुरातन वेशीलगतचे श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव ... ...

रांगोळी कलेच्या पुनरूज्जीवनाची गरज : रश्मी विसपुते - Marathi News | The need for revival of Rangoli art: Rashmi Vispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रांगोळी कलेच्या पुनरूज्जीवनाची गरज : रश्मी विसपुते

नाशिक- रांगोळी ही पांरपरिक कला! प्राचीन कलेल आता नव्याने उजाळा मिळू लागला आहे. अर्थातच त्यामागे रांगोळी कलाकारांचे परिश्रम देखील कारणीभूत आहेत. नाशिकच्या रश्मी विसपुते यांनी त्यात पुढे जाऊन भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. ७५ फुटाची भव्य गुढ ...

विशेष मोक्का न्यायालय :अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या टोळीला जन्मठेप - Marathi News | Special MCOCA Court: Life sentence to underworld don Ravi Pujari gang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विशेष मोक्का न्यायालय :अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या टोळीला जन्मठेप

पुजारी हा २००५सालापासून मोहनानी यांच्याकडे खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देत होता. संघटित गुन्हेगारी केल्याने पोलिसांनी या गुन्हेगारांवर १८ मे २०११ रोजी मोक्कानुसार कारवाई केली. या गुन्ह्यातील मुख्य संशियत रवी पुजारी, योगेश बंगेरा उर्फ कल्ली योगेश, स ...

नियामक सस्थांचे नियंत्रण वाढल्याने मुक्त विद्यापीठांच्या कामकाजात मर्यादा -नागेश्वर राव - Marathi News | Due to the increase in control of the regulatory authorities, Nageshwar Rao, limited by the work of the University | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियामक सस्थांचे नियंत्रण वाढल्याने मुक्त विद्यापीठांच्या कामकाजात मर्यादा -नागेश्वर राव

गेल्या काही वर्षांमध्ये मुक्त विद्यापीठांच्या कार्यपद्धतीवर नियामक संस्थांचे नियंत्रण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठांच्या कामकाजावर अनेक मयार्दा येत असून अशा परिस्थितीत या दुरस्थ शिक्षण प्रणालीतून शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ ...

पाण्याच्या शोधार्थ दोन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | Two deer stairs fall into the well in search of water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याच्या शोधार्थ दोन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू

नांदगाव : तालुक्यातील कही येथे पिण्याच्या पाण्याच्या शोधात दोन हरणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. कही या गावी पाण्याच्या शोधार्थ शुक्रवारी सकाळी पाच हरणांचा कळप गावाकडे आला. ...