नाशिक- पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने वर्षभरासाठी विविध उप्रकमांचे नियोजन करण्यात आले असून पाच एकराच्या रोप वाटीकेत आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून देशी प्रजातीची रोपे तयार करण्यात येणार असून पुढिल वर्षी ती लोकसहभागातून ला ...
वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा या खुळचट कल्पनेत वावरणा-या एका मातेने तिसरीही मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांच्या आपल्याच बाळाचे जगणे गळा आवळून संपविल्याची घटना नाशकात घडली आहे. ...
पेठ : रामशेज शिक्षण संस्था व जीवन गौरव महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साक्ष देणाऱ्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी राज्यस्तरीय साहित्य व कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. ...
नाशिक- पर्यावरण जागृती करतानाच लोकसहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वनराई प्रकल्पाबरोबरच आता बेलाच्या झाडाचे महत्व वाढावे यासाठी बेलोत्सव साजरा करण्यात येणार असून तसा मनोदय नाशिक महापालिकेच्या देवराई प्रकल्पाचे सदिच्छादुत सयाजी पवार यांनी व्यक्त केली ...
प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छा नगर परिसरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसापूर्वी जलकुंभातून पाणी सोडणा-या महापालिकेच्या व्हाल्वमनला परिसरातील संतप्त महिलांनी घेराव घालून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता ...