पांगरी : सिन्नर तालुक्यात पांगरी व परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पांगरी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता समिती यांनी संपूर्ण गाव तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे. ...
लखमापूर : ग्रामीण भागातील अनेक व्यवसाय काळाच्या ओघात हद्दपार झाले आहेत. त्यात कल्हई व्यवसायाचाही समावेश आहे. हा व्यवसाय सध्या काळानुरूप हद्दपार होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ...
पंचवटी : परिसरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात प्रशासनाने केवळ पेठरोड पाण्याचा पाट ते शनिमंदिर रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून रस्त्यावरची सर्व वाहतूक बंद केली आहे. तरीही या मुख्य रस्त्यावर पायी पायी फिरणाऱ्या नागरिकांचा दिव ...
सिडको : येथील खुटवडनगर माउली लॉन्स व आयटीआय पूल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागात सुमारे साठहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण ...
नाशिक : कोरोनापासून सुरक्षिततेकरिता लॉकडाऊनच्या काळात बीवायके कॉलेज आॅफ कॉमर्स राष्ट्रीय सेवा योजना व प्लेज फॉर लाइफ यांच्या संयुक्त विद्यमाने थुंकीमुक्त शहर अभियान ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. कारण सध्या बंदी असूनदेखील तंबाखू व गुटखा खाऊन सार्व ...
पंचवटी : दिंडोरीरोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाजार समितीने विविध प्रकारच्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या ... ...
नाशिक : दुसऱ्याच्या शेतात रोजावर काम करणा-या आदिवासी तरुणाने मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन आणि कृषी विभागाच्या योजनांचा आधार घेऊन आपली प्रगती साधली असून, आपल्या मेहनतीच्या जोरावर आज त्याला २० गुंठे क्षेत्रातून वर्षाकाठी पाच त ...