लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

१०६ अहवाल निगेटिव्ह! - Marathi News |  106 reports negative! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१०६ अहवाल निगेटिव्ह!

नाशिक : मालेगावमध्ये बुधवारी दोन कोरोनाबाधितांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारच्या दिवसभरात एकूण १०६ अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. ...

बांधकामांसाठी मनपाकडे ११९ अर्ज - Marathi News |  119 applications to NCP for construction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकामांसाठी मनपाकडे ११९ अर्ज

नाशिक : लॉकडाउनमुळे बंद पडलेली तातडीची बांधकामे सुरू करून मजुरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार बांधकामे सुरू करण्यासाठी महापालिकेकडे दोन दिवसांत तब्बल ११९ विकासकांनी अर्ज केले आहेत. त्यातील २६ प्रस्तावांना अटी-शर्तींवर ...

जिल्हा परिषद धावली मालेगावच्या मदतीला - Marathi News |  Zilla Parishad rushed to the aid of Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद धावली मालेगावच्या मदतीला

नाशिक : मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता नाशिक जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारीतील ४० वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालेगावसाठी नेमणूक करून कोरोना विरुद्धच्या लढ्याला हातभार लावला आहे. ...

सायखेडा शिवारातील मेंढपाळांना मदत - Marathi News |  Help the shepherds in Saykheda Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेडा शिवारातील मेंढपाळांना मदत

कोरोनामुळे आठवडे बाजार बंद असल्यामुळे मेंढपाळांना मेंढ्या विकण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. बाजार सुरू नसल्याने दैनंदिन खर्चासाठी तसेच किराणा, धान्य खरेदीसाठी पैसे नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या सायखेडा शिवारातील मेंढपाळांना पुण्यश्लोक अहल्याद ...

महापालिकेच्या शाळेतही आॅनलाईन शिक्षण - Marathi News | Online education in municipal schools too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या शाळेतही आॅनलाईन शिक्षण

नाशिक- सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईलव्दारे शिक्षण देत आहेत. मात्र, महापालिकेच्या आनंदवली येथील शाळेतील शिक्षीका सविता बोरसे पाचवीच्या ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक - Marathi News |  Review meeting on the background of the corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

ओझर: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग पाळत आढावा बैठक घेतली. ...

मध्यप्रदेशात अडकलेले दोन हजार मजूर दाखल - Marathi News |  Two thousand laborers stranded in Madhya Pradesh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्यप्रदेशात अडकलेले दोन हजार मजूर दाखल

नांदगाव : लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेशात अडकलेल्या सुमारे दोन हजार मजुरांना महाराष्ट्राच्या वेशीवर कित्येक तास अडकून पडल्यानंतर अखेर महाराष्ट्रात प्रवेश मिळाला. ...

दारणासांगवी येथे बिबट्या जेरबंद - Marathi News |  Leopard confiscated at Darnasangvi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणासांगवी येथे बिबट्या जेरबंद

सायखेडा : निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेले दारणासांगवी येथे बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. ...