सिन्नर : नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असून, बहुतांश शाळांमध्ये आॅनलाइन अध्यापन सुरू करण्यात आले आहे. तथापि मुख्याध्यापकांना दि. १५ जूनपासून शाळा भरवावयाच्या असल्यास हमीपत्र दोन दिवसात सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून एका पत्राद्वारे करण्य ...
सिन्नर : कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात शस्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या पाथरे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्या खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरसह सात जणांना क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. ...
मनमाड : येथील सेंट झेवियर्स शाळेतील कोरोना उपचार केंद्रातील १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना गुरुवारी (दि. ११) घरी सोडण्यात आले. कोरोनाशी लढा देणाऱ्या या रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ...
पांगरी : शिवारातील बाबास धाब्याजवळ मालवाहू ट्रकने समोरून मोटारसायकला धडक दिल्याने कोपरगाव तालुक्यातील तरुण ठार झाला. सिन्नरकडून येणारी पल्सर मोटारसायकल (एमएच १५ डीएच २२९३) व शिर्डीकडून येणारा आयशर ट्रक (एमएच ४८ एजी २५२१) यांच्यात हा अपघात झाला. ...
नाशिक : ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्यानंतर कित्येक दिवस नाशिकला कोरोनाची बाधा न पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त करणाऱ्या नाशिककरांचा कोरोनाच्या वाढत्या संख्येने हृदयाचा ठोका चुकू लागला असून, राज्य सरकारने जाहीर केलेल्या हॉटस्पॉट मा ...
नाशिक : अनलॉक अंतर्गत शहरातील बाजारपेठा आणि अन्य सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध आणखी शिथिल करून दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली. परंतु दुसरीकडे मात्र यंत्रणेतील प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस आणि महापालिकेच ...