लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक, मराठी बातम्या

Nashik, Latest Marathi News

दहीपुल भागातील दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी ; व्यावसायिकांचे मोठे नूकसान - Marathi News | Businessmen rushed to the shops on Dahipula due to water intrusion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहीपुल भागातील दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी ; व्यावसायिकांचे मोठे नूकसान

नाशिक शहरातील सराफ बाजार, दहीपुल परिसरातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानांमधील माल वाचविण्याची व्यावसायिकांची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसियाकंचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.  ...

कोरोनाच्या भितीमुळे एकलहरे वसाहतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था - Marathi News | Tight security in Ekalhare colony due to fear of corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाच्या भितीमुळे एकलहरे वसाहतीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

नाशिक : येथील एकलहरे विद्युत केंद्र वसाहतीत कोरोना संशयित असल्याच्या अफवांना ऊत आला होता. काही मंडळींनी खातरजमा न करता ... ...

आषाढी पायी वारी नसल्याने ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा  - Marathi News | Online Dnyaneshwari Parayan ceremony as there is no Ashadi Pai Wari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आषाढी पायी वारी नसल्याने ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 

पायी आषाढी वारी होणार नसल्याने काही तरुणांनी समाज माध्यमातून वारीसाठी डिजिटल व्यासपीठ खुले केले आहे . काही तरुण मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ...

कोरोनामुळे शैक्षणिक दाखल्याची प्रक्रिया रखडली  - Marathi News | Corona hampered the academic certification process | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामुळे शैक्षणिक दाखल्याची प्रक्रिया रखडली 

दहावीच्या निकालापूर्वी अकरावी प्रवेशासाठी शैक्षणिक दाखल्यासाठी ई-सेवा केंद्रावर गर्दी होते. तर प्रांत कार्यलयातून विद्यार्थ्यांना दाखले वितरित केले जातात. परंतु,दरवर्षी जून मध्ये वितरीत होणाऱ्या शैक्षणिक दाखल्याच्या प्रकियेला यंदा करोना मुळे विलंब झा ...

मनसे आता नाभिक व्यावसायिकांच्या पाठीशी ; सलुनला परवानगीसाठी जिल्हाध्यिकाऱ्यांना दिले निवेदन - Marathi News | Get permission to start salon shops - MNS's statement to the District Collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसे आता नाभिक व्यावसायिकांच्या पाठीशी ; सलुनला परवानगीसाठी जिल्हाध्यिकाऱ्यांना दिले निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनराज्यातील मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आता नाभिक व्यावसायिकांनाही समर्थन दिले असून सलून दुकाने सुरू करण्यास परवानगी मि ...

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर एमसीआयच्या समितीत - Marathi News | Vice Chancellor of Maharashtra University of Health Sciences Dr. Dilip Mhaisekar in the committee of MCI | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर एमसीआयच्या समितीत

भारतीय वैद्यक परिषदेने निर्देशित केलेल्या नियामानुसार महाविद्यालयांचे प्रवेश संख्याच्या टप्प्यानुसार आवश्यक मानकांचा आढावा घेण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा समावे ...

मुसळधार पावसाच्या सरींनी नाशकातील रस्ते जलयम - Marathi News | Nashik flooded by torrential rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळधार पावसाच्या सरींनी नाशकातील रस्ते जलयम

नाशिक शहरात सोमवारी पावसाने सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोर धरला असून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्याने विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्याचप्रमाणे शहरातील पाण्याच्या प्रवाह थेट गोदावरीला जाऊन मिळत असल्याने गोदावरीचा जलस्तरही काही प्रमाणात वाढला आ ...

वाढत्या रुग्णसंख्येमुळे जुने नाशिकसाठी जून महिना ठरतोय संकटाचा  - Marathi News | June is a crisis month for Old Nashik due to increasing number of patients | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाढत्या रुग्णसंख्येमुळे जुने नाशिकसाठी जून महिना ठरतोय संकटाचा 

जुने नाशिक आणि वडाळा गाव परिसर कोरोना पूर्वीसारखे  सर्व व्यवहार पार पडू लागल्याने जूनच्या पहिल्या दिवसापासुनच  कोरोना  बाधितांची संख्या,  तसेच मृतांच्या आकड्यांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली. गत पंधरा दिवसात  नाशकात झालेले बाधित  दोन-तृतीयांश प्रमाण हे क ...