पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांशी पोलीस कर्मचारी तसेच ठाणे अंमलदार कसे वागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तक्रारकर्त्याने याबाबत कितीही ओरड केली तरी त्यावर कुणी सहजासहजी विश्वास ठेवत नाही. कित्येकदा तक्रारदारही पोलिसांवर अरेरावीचा आरोप करीत असत ...
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये असलेले अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखा छापा टाकून कारवाई करते, मात्र मुंबई नाका पोलिसांना या कत्तलखान्यांची माहितीच नसते वा ते पूर्णत: अनभिज्ञ असतात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे़ त्यामुळे मुंबई नाक ...
शहर पोलिसांनी जुगार धंद्यांवर वेळोवेळी छापे टाकून कारवाई केलेले जुगार धंदे चालविणारे टोळीप्रमुख व या टोळीतील सदस्यांसह सुमारे २३ जुगाºयांना परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ यामध्ये खडका ...
२७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगण शिवारात बंधाºयाच्या पाण्याच्या पात्रात एका गोणीमध्ये अनोळखी युवतीचे प्रेत आढळले होते. या प्रेताचा चेहरा अत्यंत विद्रुप करण्यात आला होता, जेणेकरून तिची ओळख पटू नये. तसेच संशयित बाजीराव सा ...
नाशिक : वडनेर-पाथर्डी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणा-या मारुती ओम्नी वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत समोरून मार्गस्थ होणा-या दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ओम् ...
एकूणच सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळे प्रकार दररोज समोर येत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आधुनिकतेच्या युगात या गुन्ह्यांची संख्या वाढत असून शहरात आयुक्तालयामध्ये स्वतंत्ररित्या सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहे. ...