लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
आखातातील सर्वांत मोठ्या मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन  - Marathi News | Prime Minister Narendra Modi inaugurated the largest temple in the Gulf today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आखातातील सर्वांत मोठ्या मंदिराचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन 

२७ एकर जागेत बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने अबु मुरेखा या भागात हे मंदिर उभारले आहे.  ...

देशात ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरु; काय आहे योजना - Marathi News | 'PM Surya Ghar Free Power Scheme' launched in the country; what is the scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरु; काय आहे योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करण्याची घोषणा केली. ...

भारत-UAE 21व्या शतकाचा नवा इतिहास लिहित आहे; PM मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे... - Marathi News | PM Modi UAE visit, India-UAE together is writing a new history of 21st century; Important points in PM Modi's speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-UAE 21व्या शतकाचा नवा इतिहास लिहित आहे; PM मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या UAE दौऱ्यावर आहेत. यावेळी अबुधाबीमध्ये पंतप्रधानांनी 'अहलान मोदी' कार्यक्रमाला संबोधित केले. ...

“तुम्ही फक्त जागा सांगा, ती सगळी जमीन मंदिरासाठी देतो”; PM मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा - Marathi News | pm narendra modi addressed people gathered at the zayed sports stadium in abu dhabi uae | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“तुम्ही फक्त जागा सांगा, ती सगळी जमीन मंदिरासाठी देतो”; PM मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा

PM Narendra Modi At Abu Dhabi: मंदिराचा प्रस्ताव मांडण्यात दिला, तेव्हा क्षणाचाही वेळ न दवडता यूएईच्या राष्ट्राध्यक्षांनी होकार दिला, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. ...

PM मोदी अबुधाबीला पोहोचले, राष्ट्राध्यक्षांनी गळाभेट घेत स्वागत केले; दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’ - Marathi News | pm narendra modi arrived in abu dhabi on an official visit to the uae | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदी अबुधाबीला पोहोचले, राष्ट्राध्यक्षांनी गळाभेट घेत स्वागत केले; दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’

PM Narendra Modi At Abu Dhabi: एका भव्य हिंदू मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यूएई दौऱ्यावर गेले आहेत. ...

विकसित भारताचे स्वप्न; NITI आयोगने मुंबईसह या 4 शहरांनी केली निवड, जाणून घ्या योजना... - Marathi News | Dream of a developed India; NITI Aayog has selected these 4 cities along with Mumbai, Know... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकसित भारताचे स्वप्न; NITI आयोगने मुंबईसह या 4 शहरांनी केली निवड, जाणून घ्या योजना...

भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी NITI आयोगाने नवीन रणनीती आखली आहे. ...

पंतप्रधान मोदींनी केली 'पीएम सूर्य घर' योजनेची घोषणा, दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज - Marathi News | PM Surya Ghar: PM Modi announced 'PM Surya Ghar' scheme, 300 units of free electricity every month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान मोदींनी केली 'पीएम सूर्य घर' योजनेची घोषणा, दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प या योजनेची माहिती दिली होती. ...

कतारमध्ये शेखांशी शाहरुख खानची मध्यस्थी; नौदल अधिकाऱ्यांवरून स्वामींचा खळबळजनक दावा - Marathi News | Shah Rukh Khan mediates with Sheikhs in Qatar; Sensational claim of Subramaniam Swamy on naval officers resque modi, MEA, NSA Fail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कतारमध्ये शेखांशी शाहरुख खानची मध्यस्थी; नौदल अधिकाऱ्यांवरून स्वामींचा खळबळजनक दावा

नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेनंतर मोदी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची सोशल मीडियावरून स्तुती केली जात आहे. ...