लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Rakesh Tikait : "शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर..."; राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला दिला 'हा' इशारा - Marathi News | farmers protest if injustice happened with farmers then we are not far from them and delhi warns rakesh tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांवर अन्याय झालाच तर..."; राकेश टिकैत यांनी मोदी सरकारला दिला 'हा' इशारा

Rakesh Tikait And Farmers Protest : शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने केलेल्या व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

PM मोदींच्या कामाने मी प्रभावित; भाजपा प्रवेशानंतर 'आदर्श' घोटाळ्यावरही बोलले चव्हाण - Marathi News | Impressed by Modi's work; Ashok Chavan said about Congress after joining BJP and told about aadarsh scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM मोदींच्या कामाने मी प्रभावित; भाजपा प्रवेशानंतर 'आदर्श' घोटाळ्यावरही बोलले चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज पक्षप्रवेश मुंबईतील भाजपच्या कार्यालयात झाला. ...

रेशन, मोदींचे फोटो अन् 'भाजपा'चा प्रचार! केरळ सरकारने केंद्र सरकारचा आदेश धुडकावला - Marathi News | Kerala Chief Minister Pinarayi Vijayan has alleged that the central government is promoting the BJP by placing photos of Prime Minister Narendra Modi on ration shops for the 2024 Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन अन् 'भाजपा'चा प्रचार! केरळ सरकारने केंद्र सरकारचा आदेश धुडकावला

सत्ताधारी भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा दावा भाजपासह एनडीएचे घटक पक्ष करत आहेत. ...

भारताचं UPI होतंय ग्लोबल, आता 10 देशांमध्ये करता येणार यूपीआय पेमेंट! - Marathi News | india upi goes global top 10 countries where you use upi  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचं UPI होतंय ग्लोबल, आता 10 देशांमध्ये करता येणार यूपीआय पेमेंट!

UPI : यूपीआयमुळे विदेशात व्यवहार करण्याचा थेट फायदा भारतीय लोकांना होईल. ...

पंतप्रधान मोदींनी घेतला मिथुनदांचा क्लास; 'या' कारणामुळे फोनवरुन केली कानउघडणी - Marathi News | bollywood actor mithun-chakraborty-discharged-from-hospital-say-that-pm-narendra-modi-scolded-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींनी घेतला मिथुनदांचा क्लास; 'या' कारणामुळे फोनवरुन केली कानउघडणी

Mithun chakraborty: ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे मिथुन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नुकताच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. ...

PM नरेंद्र मोदी आजपासून UAE दौऱ्यावर, पहिल्या हिंदू मंदिराचे करणार उद्घाटन - Marathi News | narendra modi prime minister will inaugurate the baps temple during his two day visit to uae | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी आजपासून UAE दौऱ्यावर, पहिल्या हिंदू मंदिराचे करणार उद्घाटन

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा हा 2015 पासून यूएईचा सातवा दौरा असणार आहे. ...

नव्या भारताची नवी शक्ती, नवे ‘वेद’; नरेंद्र मोदी हे एक गूढ व्यक्तिमत्त्व - Marathi News | New Shakti of New India, New 'Vedas'; Narendra Modi is a mysterious personality | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या भारताची नवी शक्ती, नवे ‘वेद’; नरेंद्र मोदी हे एक गूढ व्यक्तिमत्त्व

ब्रिटिश खुणा पुसून टाकणारा ‘मोदीकाल’ हाच भारताचा सुवर्णकाळ आहे, अशी मुद्रा कालपटावर उमटवण्याची मोदी यांची मनीषा आहे. ...

‘लाचखोरीचा खेळ’ नव्हे, तर दीडपट अधिक नोकऱ्या; PM नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका - Marathi News | In the last 10 years, the present government has provided 1.5 times more jobs to the youth - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लाचखोरीचा खेळ’ नव्हे, तर दीडपट अधिक नोकऱ्या; PM नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नियुक्तिपत्रांचे वाटप, मागील १० वर्षात सध्याच्या सरकारने १.५ पट अधिक तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत.  ...