लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
Narendra Modi : "भाजपाकडे विकासाचा मार्ग, इंडिया आघाडीकडे घोटाळे"; मोदींचा डीएमके-काँग्रेसवर घणाघात - Marathi News | dmk and congress want to come to power to loot people dmk bigges beneficiary of 2g scam says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाकडे विकासाचा मार्ग, इंडिया आघाडीकडे घोटाळे"; मोदींचा डीएमके-काँग्रेसवर घणाघात

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. ...

"पेट्रोल ४० ने वाढवले अन् २ रुपयांनी कमी केले"; जयंत पाटलांनी मोदींकडे मागितली गॅरंटी - Marathi News | "Petrol increased by 40 and reduced by Rs 2"; NCP Jayant Patil asked Modi for a guarantee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पेट्रोल ४० ने वाढवले अन् २ रुपयांनी कमी केले"; जयंत पाटलांनी मोदींकडे मागितली गॅरंटी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही पेट्रोल दरकपातीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

Rahul Gandhi : "नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले?"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Congress Rahul Gandhi slams BJP And Narendra Modi Over OBC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नरेंद्र मोदींनी ओबीसी समाजासाठी काय केले?"; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

Congress Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

NDAसाठी आनंदाची बातमी, सर्व्हेमध्ये 400 पार; सर्व विक्रम मोडणार! जाणून घ्या, भाजप किती जागा जिंकणार? - Marathi News | lok sabha election india 2024 Good News for NDA, crossed 400 in Survey; All records will be broken! How many seats will BJP win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDAसाठी आनंदाची बातमी, सर्व्हेमध्ये 400 पार; सर्व विक्रम मोडणार! जाणून घ्या, भाजप किती जागा जिंकणार?

विशेषतः पहिल्यांदाच एखाद्या सर्वेक्षणात एनडीएला 400 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट - Marathi News | Modi government's big relief to common people before elections; Reduction in petrol-diesel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट

नवीन दर उद्या, 15 मार्च सकाळी 6 वाजेपासून लागू होतील. ...

चीनला झटका! चेन्नईत तयार होणार 5G आणि 6G Qualcomm चिपसेट, मोदी सरकारचा निर्णय - Marathi News | Qualcomm 5g 6g Chip Will Manufacture In Chennai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला झटका! चेन्नईत तयार होणार 5G आणि 6G Qualcomm चिपसेट, मोदी सरकारचा निर्णय

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये क्वालकॉमच्या डिझाईन सेंटरचे उद्घाटन केले. ...

उमेदवार कुणीही असो, मोदींच्या नावावर मत देणार का? सर्व्हेमध्ये मतदारांनी दिलं धक्कादायक उत्तर - Marathi News | lok sabha election 2024: No matter who the candidate is, will you vote in Modi's name? The voters gave a shocking answer in the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवार कुणीही असो, मोदींच्या नावावर मत देणार का? सर्व्हेमध्ये मतदारांनी दिलं धक्कादायक उत्तर

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात उमेदवार कुणीही असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपाला मतदान करणार का? असा प्रश्न विचारला असता मतदारांनी धक्कादायक उत्तर दिल्याचे समोर आले आहे.  ...

मोदी दहा वर्षे सत्तेत, मग आतापर्यंत काय...; उद्धव ठाकरे यांची भाजपवर कडाडून टीका - Marathi News | Narendra Modi has been in power for the past ten years. But..; Uddhav Thackeray strongly criticizes BJP | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मोदी दहा वर्षे सत्तेत, मग आतापर्यंत काय...; उद्धव ठाकरे यांची भाजपवर कडाडून टीका

आम्ही ज्यांच्याशी युती केली होती ती अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी यांची भाजप होती ...