लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: 'We will welcome Narendra Modi with trumpets', Supriya Sule's message from the meeting in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला

Maharashtra Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुण्यात होणाऱ्या सभेवरून बारामतीमधील शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. आम्ही नरेंद्र मोदी या ...

नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन - Marathi News | narendra modi karnataka election campaign mass rally belagavi, sirsi, davangere, ballari, Lok Sabha Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी रात्री बेळगावात आगमन झाले.  ...

१० मे : कल्याणमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा; कपिल पाटील यांची माहिती - Marathi News | May 10: PM Modi's meeting in Kalyan; Information about Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१० मे : कल्याणमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा; कपिल पाटील यांची माहिती

भिवंडीचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली. ...

काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी - Marathi News | If Congress comes to power, OBC reservation will be given in the name of religion says PM Modi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांची सभा झाली. ...

“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार - Marathi News | sharad pawar said pm modi not believe in communication in satara rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

Sharad Pawar News: भारताच्या लोकसभा निवडणुकीवर अमेरिकेसह जगाचे लक्ष आहे, असे म्हणत एका आंतरराष्ट्रीय मीडियाचा प्रतिनिधी बारामतीत येऊन भेटल्याचा किस्सा शरद पवारांनी सांगितला. ...

“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू - Marathi News | former judge markandey katju criticized pm modi over lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Markandey Katju News: असे केल्याने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही आणि देशाचीही त्यांच्यापासून सुटका होईल. हरि ओम, असे मार्कंडेय काटजू यांनी म्हटले आहे. ...

१० मे रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा - Marathi News | pm narendra modi campaign rally in kalyan on may 10 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१० मे रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा

देशात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी जाहिर सभा घेत आहे. ...

विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा काटाकीर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कोल्हापूरी शैलीत आवाहन  - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticizes Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विकासाच्या आड येणाऱ्या काँग्रेसचा काटाकीर करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कोल्हापूरी शैलीत आवाहन 

'नेतृत्वहीन काँग्रेसची अवस्था येड्याच्या जत्रासारखी' ...