लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ? - Marathi News | Editorial articles Why is foreign media so angry with Modi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना बहुतांश परदेशी वृत्तपत्रांतील मथळ्यांमध्ये मोदींचा द्वेष, भारताबद्दलचा तिटकाराच दिसतो! ...

'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा - Marathi News | 'Narendra Modi is a big-hearted leader, sent a message and it was done', former congress leader arjun modhwadia told the story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा

"आपण एकदा काही कामासाठी पंतप्रधान मोदींना मेसेज केला होता आणि त्याच मेसेजवर त्यांनी आपले काम करून दिले..." ...

"...पण तो अस्वस्थ आत्मा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी" शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | but that restless spirit is for the benefit of my farmers" Sharad Pawar targets PM narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...पण तो अस्वस्थ आत्मा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी" शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

मोदी सरकारच्या विरोधात गेले म्हणून त्यांनासुद्धा यांनी तुरुंगात टाकले आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात ही हुकूमशाही सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेदरम्यान म्हटले आहे... ...

शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार - Marathi News | Sharad Pawar is the soul of Maharashtra Modi will know on June 4 says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापुरातील सणसर इथं आयोजित सभेत जयंत पाटलांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. ...

मोदींची माढ्यातूनही नाव न घेता शरद पवारांवर टीका, काय म्हणाले पाहा... | Modi on Sharad Pawar - Marathi News | Modi criticizes Sharad Pawar without even naming him, see what he said... | Modi on Sharad Pawar | HA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मोदींची माढ्यातूनही नाव न घेता शरद पवारांवर टीका, काय म्हणाले पाहा... | Modi on Sharad Pawar

मोदींची माढ्यातूनही नाव न घेता शरद पवारांवर टीका, काय म्हणाले पाहा... | Modi on Sharad Pawar | HA4 ...

'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका - Marathi News | PM Modi in Maharashtra: '10 years ago there was a government of remote control...' PM Modi strongly criticizes Congress from Latur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

'2014 मध्ये सुमारे 100 सिंचन प्रकल्प अनेक दशकांपासून प्रलंबित होते, त्यापैकी 26 प्रकल्प एकट्या महाराष्ट्रातील होते. काँग्रेसने महाराष्ट्राचा किती मोठा विश्वासघात केला, याची कल्पना करा.' ...

धनगरी पोशाख घालून देवाचं नाव.. मोदींनी सुरुवातीलाच लोकांची माफी का मागितली? | Narendra Modi Sabha in Madha | HA4 - Marathi News | Why did Modi apologize to people in the beginning by wearing Dhangari dress and name of God? | Narendra Modi Sabha in Madha | HA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :धनगरी पोशाख घालून देवाचं नाव.. मोदींनी सुरुवातीलाच लोकांची माफी का मागितली? | Narendra Modi Sabha in Madha | HA4

धनगरी पोशाख घालून देवाचं नाव.. मोदींनी सुरुवातीलाच लोकांची माफी का मागितली? | Narendra Modi Sabha in Madha | HA4 ...

सलग दोन दिवस पंतप्रधान एकाच जिल्ह्यात का येताहेत? Narendra Modi's Sabha in Maharashtra | Lok Sabha - Marathi News | Why does the Prime Minister come to the same district for two consecutive days? Narendra Modi's Sabha in Maharashtra | Lok Sabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सलग दोन दिवस पंतप्रधान एकाच जिल्ह्यात का येताहेत? Narendra Modi's Sabha in Maharashtra | Lok Sabha

सलग दोन दिवस पंतप्रधान एकाच जिल्ह्यात का येताहेत? Narendra Modi's Sabha in Maharashtra | Lok Sabha ...