लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान - Marathi News | Loksabha Election 2024- Muslims must get reservation; Big statement of RJD chief Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी लालू प्रसाद यादव यांनी मुस्लीम आरक्षणाबाबत मोठं विधान केले आहे. ...

"हा सगळा राजकीय खेळ..."; प्रज्ज्वल रेवन्ना अश्लील व्हिडीओ प्रकरणावर पंतप्रधान मोदींचे भाष्य - Marathi News | Prime Minister Modi commented on the Prajwal Revanna Obscene Video Case for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा सगळा राजकीय खेळ..."; प्रज्ज्वल रेवन्ना अश्लील व्हिडीओ प्रकरणावर पंतप्रधान मोदींचे भाष्य

PM Modi on Prajwal Revanna Case : प्रज्जव रेवन्ना प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...

गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Loksabha Election 2024- PM Narendra Modi casts his right to vote at a polling station in Gandhinagar, Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानानिमित्त सगळीकडे उत्साह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही लोकशाहीतील मतदानाचा अधिकार बजावला.   ...

साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल - Marathi News | Despite resources, people remained poor; PM Modi's attack in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

ओडिशातील ७० वर्षांवरील वृद्धांसाठी ५ लाख रुपयांचे मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यातील बीजेडी सरकारवर टीका केली. ...

"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का' - Marathi News | PM Modi throws light on his roadmap of India says My 100 day plan is ready want to take some big decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'

PM Modi on 100 Day Plan: भविष्यातील बाबींचे नियोजन हे माझ्या स्वभावातच आहे, असेही मोदी म्हणाले ...

राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र! - Marathi News | Rahul gandhi letter to congress workers What did ask An emotional letter written in ongoing LokSabha election2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर आरोपही केले आहेत. ...

आज देश रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म'च्या मार्गाने चालत आहे- पीएम नरेंद्र मोदी - Marathi News | Lok Sabha Election: Today india is running on the path of 'Reform, Perform and Transform'; says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज देश रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म'च्या मार्गाने चालत आहे- पीएम नरेंद्र मोदी

'आज संपूर्ण जग भारताबद्दल अतिशय आशावादी.' ...

"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार - Marathi News | Lok Sabha Elections 2024 in india Naveen Patnaik mocks Narendra Modi odisha govt expiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Lok Sabha Elections 2024 Naveen Patnaik And Narendra Modi : नवीन पटनायक यांच्या निकटवर्तीय पक्षाचे नेते व्हीके पांडियन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...