शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा..., PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

फॅक्ट चेक : Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड

राष्ट्रीय : जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग, प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

राष्ट्रीय : मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार, राहुल गांधींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : भारतीय विद्यार्थ्यांवर होस्टेलमध्ये हल्ले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची याचना

व्यापार : आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व, PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक

राष्ट्रीय : राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही...; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी

मुंबई : मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम

राष्ट्रीय : ...तर तिप्पट झाले असते तुमचे बजेट, महिलांची काळजी करणारे सरकार - पंतप्रधान