लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
इचलकरंजी ते दार्जिलिंग... भारत-EU करारामुळे गावखेड्यातील उत्पादने पोहोचणार लंडन-पॅरिसला! - Marathi News | India-EU FTA How Maharashtra and Gujarat will Benefit from ₹6.4 Lakh Crore Export Boost | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इचलकरंजी ते दार्जिलिंग... भारत-EU करारामुळे गावखेड्यातील उत्पादने पोहोचणार लंडन-पॅरिसला!

India–EU FTA : भारतीय एमएसएमई, शेतकरी, उत्पादक आणि सेवा व्यावसायिकांना २७ युरोपीय देशांच्या विशाल बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश मिळेल. ...

"ही तर केवळ सुरुवात...!", 'मदर ऑफ ऑल डील्स'ची घोषणा करताना नेमकं काय म्हणाल्या EU आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला - Marathi News | This is just the beginning what exactly did EU Commission President Ursula say while announcing the Mother of All Deals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ही तर केवळ सुरुवात...!", 'मदर ऑफ ऑल डील्स'ची घोषणा करताना नेमकं काय म्हणाल्या EU आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या करारावर स्वाक्षरी झाल्याची घोषणा केली... ...

मोठी बातमी! युरोपसोबत उद्याच डीलची घोषणा, पण पुढील वर्षाची वाट बघावी लागणार...; अमेरिकेला धोबीपछाड देण्यास का विलंब... - Marathi News | Mother of all deals India EU latest Update: Big news! Deal with Europe announced tomorrow, but will come into effect next year; Why the delay in giving the US a clean sweep... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी! युरोपसोबत उद्याच डीलची घोषणा, पण पुढील वर्षाची वाट बघावी लागणार...; अमेरिकेला धोबीपछाड देण्यास का विलंब...

Mother of all deals India EU latest Update: वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार (FTA) पूर्ण झाल्याची घोषणा केली. उद्या २७ जानेवारीला अधिकृत घोषणा होणार. सविस्तर वाचा. ...

Abhishek Banerjee : "दिल्ली सांभाळता येत नाही अन् बंगालमध्ये येऊन मतं..."; अभिषेक बॅनर्जींचा मोदी-शाहांवर निशाणा - Marathi News | tmc leader Abhishek Banerjee accused central government of security failure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली सांभाळता येत नाही अन् बंगालमध्ये येऊन मतं..."; अभिषेक बॅनर्जींचा मोदी-शाहांवर निशाणा

Abhishek Banerjee : तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

द्रमुककडून  भ्रष्टाचाऱ्यांची, माफियांची पाठराखण; प्रचार मोहिमेत पंतप्रधान मोदींचा आरोप - Marathi News | DMK supporting corrupt people mafia PM Modi alleges in campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्रमुककडून  भ्रष्टाचाऱ्यांची, माफियांची पाठराखण; प्रचार मोहिमेत पंतप्रधान मोदींचा आरोप

"केरळच्या विकासासाठी प्रयत्नांची जनतेला जाणीव" ...

युरोपियन युनियनचे टॉप लीडर्स भारतात पोहचणार; ३ दिवसांनी 'Mother Of All Deals' ची घोषणा होणार - Marathi News | Top leaders of the European Union will reach India; 'Mother Of All Deals' will be announced in 3 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युरोपियन युनियनचे टॉप लीडर्स भारतात पोहचणार; ३ दिवसांनी 'Mother Of All Deals' ची घोषणा होणार

भारत आणि युरोपियन युनियनमध्ये पाच दिवसांचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राजकीय, आर्थिक आणि धोरणात्मक क्षेत्रात भारत-ईयू संबंध अधिक दृढ करेल. ...

'तुमच्या दुर्बलतेचा परिणाम...', अमेरिकेच्या ५०% टॅरिफवरून राहुल गांधींचे पीएम मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Rahul Gandhi on Trump Tariff: 'This is your responsibility', Rahul Gandhi criticizes Prime Minister Modi over US 50% tariff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्या दुर्बलतेचा परिणाम...', अमेरिकेच्या ५०% टॅरिफवरून राहुल गांधींचे पीएम मोदींवर टीकास्त्र

Rahul Gandhi on Trump Tariff: 'मोदीजी, या विषयावर तुमची थेट जबाबदारी आहे. कृपया याकडे गांभीर्याने लक्ष द्या.' ...

'DMK' जाण्याचे सत्तेतून जाण्याचे काउंटडाउन सुरू...', पंतप्रधान मोदींचा तामिळनाडूमधून हल्लाबोल - Marathi News | 'DMK's countdown to exit from power has begun...', Prime Minister Modi's attack from Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'DMK' जाण्याचे सत्तेतून जाण्याचे काउंटडाउन सुरू...', पंतप्रधान मोदींचा तामिळनाडूमधून हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई दौऱ्यावर होते. आज त्यांनी एनडीएच्या रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक सरकारवर भ्रष्टाचार, माफिया आणि गुन्हेगारीचा आरोप केला. ...