लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
अशांत जगासाठी सम्राट सम्प्रती संग्रहालयाचा संदेश महत्त्वाचा : पंतप्रधानांकडून गौरवोद्गार - Marathi News | PM Modi Samrat Samprati Museum in Gujarat Spreads Global Message of Peace and Non Violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशांत जगासाठी सम्राट सम्प्रती संग्रहालयाचा संदेश महत्त्वाचा : पंतप्रधानांकडून गौरवोद्गार

गांधीनगर: सध्या जग अशांततेच्या आगीत होरपळत असताना गुजरातमध्ये उभारण्यात आलेले सम्राट सम्प्रती संग्रहालय शांतता आणि अहिंसेचा सशक्त संदेश देते, ... ...

भारत स्वतःच्या मर्जीने तेल खरेदी करू शकत नाही; पीएम मोदी ‘कॉम्प्रोमाइज्ड’, राहुल गांधींची टीका - Marathi News | India cannot even buy oil on its own accord ; PM Modi is 'compromised', says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत स्वतःच्या मर्जीने तेल खरेदी करू शकत नाही; पीएम मोदी ‘कॉम्प्रोमाइज्ड’, राहुल गांधींची टीका

'मोदी सरकारने भारताचे कृषी क्षेत्र अमेरिकन शेतकऱ्यांसाठी खुले केले.' ...

"युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट; अफवांवर विश्वास ठेवू नका, एकजुटीने संकटाचा सामना करू"- PM मोदी - Marathi News | PM Narendra Modi Maan Ki Baat: Says, Global energy crisis due to war; Don't believe rumors, let's face the crisis together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट; अफवांवर विश्वास ठेवू नका, एकजुटीने संकटाचा सामना करू"

PM Narendra Modi Mann Ki Baat :पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘मन की बात’मधून देशवासियांना आवाहन..! ...

आखातामधील तणावादरम्यान पंतप्रधान मोदींनी सौदीच्या राजपुत्रांशी केली चर्चा, म्हणाले...    - Marathi News | Iran War: Amid Gulf tensions, PM Modi holds talks with Saudi princes, says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखातामधील तणावादरम्यान पंतप्रधान मोदींनी सौदीच्या राजपुत्रांशी केली चर्चा, म्हणाले...   

PM Narendra Modi: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिंस आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली. ...

इराण युद्धामुळे एलपीजी-तेलाचे संकट! PM मोदींचे देशवासीयांना आवाहन, तर विरोधकांवर टीकेचे बाण; काय बोलले? - Marathi News | LPG-oil crisis due to Iran war! PM Modi's appeal to the countrymen, while criticism is directed at the opposition; What did he say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण युद्धामुळे एलपीजी-तेलाचे संकट! PM मोदींचे देशवासीयांना आवाहन, तर विरोधकांवर टीकेचे बाण; काय बोलले?

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे अनेक देशांना गॅस आणि तेल टंचाईच्या झळा बसत आहेत. भारतातही एलपीजी आणि तेल टंचाई जाणवत असल्याची परिस्थिती जमिनीवर दिसत आहे. अशात पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशातील जनतेला एक आवाहन केले.  ...

पंतप्रधान मोदींचा मोठा दावा ! पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केले नसते तर...; नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन - Marathi News | PM Modi Jewar Airport Speech: PM Modi's big claim! If ethanol had not been mixed in petrol...; Inauguration of Noida International Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींचा मोठा दावा ! पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केले नसते तर...; नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

PM Modi Jewar Airport, E20 Speech: पंतप्रधान मोदींनी जेवर विमानतळाच्या उद्घाटनावेळी इथेनॉल मिश्रणाचे यश सांगितले. साडेचार कोटी बॅरल तेल आयात वाचली आणि शेतकऱ्यांना १.५ लाख कोटींचा फायदा झाला. ...

देशात लॉकडाऊन नाही, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींचा स्पष्ट संदेश; ऊर्जा संकटावर झाली चर्चा - Marathi News | There is no lockdown in the country, PM Narendra Modi clear message in the Chief Ministers' meeting; Energy crisis discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात लॉकडाऊन नाही, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींचा स्पष्ट संदेश; ऊर्जा संकटावर झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुदुचेरी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. निवडणुकांमुळे या पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे. ...

विषारी कीटकनाशक प्यायल्याने भावाचा मृत्यू, अभिनेता राहुलने थेट PM मोदींकडे केली मागणी, म्हणाला... - Marathi News | south actor rahul ramkrishna brother dies due to paraquat poisining appealed to narendra modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विषारी कीटकनाशक प्यायल्याने भावाचा मृत्यू, अभिनेता राहुलने थेट PM मोदींकडे केली मागणी, म्हणाला...

राहुलच्या भावाचं पॅराक्वेट या विषारी कीटकनाशकामुळे निधन झालं आहे. भावाच्या निधनाने राहुल रामकृष्णच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...