लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"NDA महायुती 'सक्ती' नाही, तर 'वचनबद्धता"; राजनाथ सिंह यांचे विरोधकांना सणसणीत उत्तर - Marathi News | NDA alliance is not compulsion but it is commitment says Rajnath Singh proposing Narendra Modi as PM Amit Shah Nitin Gadkari Nitish Kumar Chandrababu Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"NDA महायुती 'सक्ती' नाही, तर 'वचनबद्धता"; राजनाथ सिंह यांचे विरोधकांना सणसणीत उत्तर

Rajnath Singh on NDA Alliance, Narendra Modi PM Post: NDA तील घटक पक्षांबाबत विरोधी पक्षातील नेतेमंडळींकडून विविध दावे केले जात होते. त्याला राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले. ...

BJP-शिवसेनेची युती फेविकॉलचा जोड, कधीच तुटणार नाही; एकनाथ शिंदेंचा मोदींना जाहीर पाठिंबा - Marathi News | BJP-Shiv Sena alliance Fevicol bond, will never break; Eknath Shinde's support narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP-शिवसेनेची युती फेविकॉलचा जोड, कधीच तुटणार नाही; एकनाथ शिंदेंचा मोदींना जाहीर पाठिंबा

आज दिल्लीतील बैठकीत नरेंद्र मोदी यांची एकमताने NDA च्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ...

मोदी सरकार 3.0: चंद्राबाबू-नितीश यांची 'हेवी डिमांड', भाजपही ऐकायला तयार, पण ठेवली मोठी अट! - Marathi News | Modi government 3-0 'Heavy demand' of tdp chandrababu naidu and jdu nitish kumar BJP put a big condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार 3.0: चंद्राबाबू-नितीश यांची 'हेवी डिमांड', भाजपही ऐकायला तयार, पण ठेवली मोठी अट!

आज दिल्लीत एनडीएची ठैक होत आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणते मंत्रालय? यासंदर्भात मंथन होईल. खरे तर, यावेळी बहुमत नसल्याने मंत्रालयांच्या वाटपात भाजपचे फारसे चालणार नाही. यामुळे सहकारी पक्ष भाजपवर दबाव टाकू शकतात.  ...

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला प्रमुख शेजारी येणार; २०१९ मध्ये कोण आले होते? - Marathi News | Chief Neighbors to Narendra Modi's Swearing In; Who came in 2019? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या शपथविधीला प्रमुख शेजारी येणार; २०१९ मध्ये कोण आले होते?

बिमस्टेक’ देशांचे नेते २०१९ मध्ये मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. ...

भाजप मित्रपक्षांना देणार नाही महत्त्वाची खाती; मोदींच्या देखरेखीखाली नव्या मंत्र्यांची यादी अंतिम टप्प्यात - Marathi News | BJP will not give important accounts to allies; The list of new ministers under Modi's supervision is in the final stage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप मित्रपक्षांना देणार नाही महत्त्वाची खाती; मोदींच्या देखरेखीखाली नव्या मंत्र्यांची यादी अंतिम टप्प्यात

कोणत्याही मित्र पक्षाने लोकसभा अध्यक्षपद किंवा गृह, संरक्षण, वित्त व परराष्ट्र व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली नसल्याचे समोर आले आहे. ...

एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती - Marathi News | Constituent parties in NDA want creamy accounts including Lok Sabha Speakership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती

तेलुगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासह आयटी, दूरसंचार, ग्रामविकास आणि जलशक्ती आदी मलईदार मंत्रालयांची मागणी केली आहे. ...

शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप... - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Rahul Gandhi : Share Market : What exactly happened in the share market? Rahul Gandhi accused of the biggest scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...

राहुल गांधींनी थेट मोदी, शाह आणि सीतारामन यांना जबाबदार धरुन जेपीसीची मागणी केली आहे. ...

मोदी 3.0 फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामन यांच्या पतीचं रोखठोक मत - Marathi News | Lok Sabha Election Result Parakala Prabhakar said that Narendra Modi government will not last long | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी 3.0 फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामन यांच्या पतीचं रोखठोक मत

Parakala Prabhakar On Narendra Modi : भाजप २४० जागांच्या पुढे जाणार नाही असं भाकित वर्तवणाऱ्या परकला प्रभाकर यांनी नरेंद्र मोदींचे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे म्हटलं आहे. ...