लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
यूसीसी, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत संघाची नवीन सरकारकडून अपेक्षा कायम - Marathi News | expectation from new government on UCC, Population Control Act remains high | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूसीसी, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत संघाची नवीन सरकारकडून अपेक्षा कायम

आघाडी सरकारमुळे संघाच्या अजेंड्याचे काय होणार ? : मित्रपक्षांतील ‘बाबू फॅक्टर’मुळे अडथळे येण्याची शक्यता ...

नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या - Marathi News | loksabha Election result - What exactly is in this letter given by the President in the hands of Narendra Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या हातातील राष्ट्रपतींनी दिलेल्या या पत्रात नेमकं काय?; जाणून घ्या

loksabha election result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  ...

नरेंद्र मोदींचा शपथविधी ९ जूनलाच का?; माजी पंतप्रधानांसोबत आहे कनेक्शन - Marathi News | Loksabha Election Result - Why is Narendra Modi swearing-in ceremony only on June 9?; There is a connection with the former prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा शपथविधी ९ जूनलाच का?; माजी पंतप्रधानांसोबत आहे कनेक्शन

Loksabha Election Result - देशात सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून पुढील २ दिवसात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.  ...

ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..." - Marathi News | Congress leader now responded to Narendra Modi remark on EVM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."

नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरुन केलेल्या टिकेला आता काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"ईव्हीएम जिंदा है की मर गया"; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, "पुढची ५ वर्षे तरी..." - Marathi News | Why silence on EVM now Narednra Modi question to the opposition in NDA Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईव्हीएम जिंदा है की मर गया"; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, "पुढची ५ वर्षे तरी..."

शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाली आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएमवरुन आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला. ...

NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद - Marathi News | Narendra Modi | NDA Meeting | Narendra Modi met LK Advani and took his blessings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद

बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी मुरली मनोहर जोशी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीदेखील भेट घेतली. ...

NDA नं राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; तिसऱ्यांदा PM बनणार नरेंद्र मोदी - Marathi News | loksabha Election Result 2024 - NDA claims to form government; Narendra Modi will become the Prime Minister for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA नं राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; तिसऱ्यांदा PM बनणार नरेंद्र मोदी

loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर दिल्लीत एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदींना पुन्हा सभागृह नेता म्हणून निवडलं आहे.  ...

'देशाला तुमचा अभिमान असून..'; स्मृती इराणी निवडणूक हरल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याचा पाठिंबा - Marathi News | smriti irani loss loksabha election 2024 from amethi anupama actor sudhanshu pandey support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देशाला तुमचा अभिमान असून..'; स्मृती इराणी निवडणूक हरल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्याचा पाठिंबा

स्मृती इराणींचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनुपमा फेम लोकप्रिय अभिनेत्याने त्यांना समर्थन दर्शवणारी खास पोस्ट लिहिली आहे. (smriti irani) ...