लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"माझा माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही", नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या ममता बॅनर्जी! - Marathi News | West Bengal Chief Minister Mamata Banerjee leaves Prime Minister Modi-led NITI Aayog meet midway, alleges 'mic was muted' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही", नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या ममता बॅनर्जी!

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला. यासोबतच या बैठकीत त्यांना फक्त ५ मिनिटं बोलण्यासाठी वेळ दिल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. ...

"पंतप्रधान मोदी तसं बोलल्यापासून मी माझं बोट..."; शरद पवारांनी लगावला खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar Dig At Prime Minister Modi at sambhajinagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान मोदी तसं बोलल्यापासून मी माझं बोट..."; शरद पवारांनी लगावला खोचक टोला

पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका विधानावरुन शरद पवार यांनी त्यांना चिमटा काढला आहे. ...

पाकने छुपे युद्ध सुरूच ठेवलेय! त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | Pak continues the secret war! They learned no lesson from history; Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने छुपे युद्ध सुरूच ठेवलेय! त्यांनी इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी

कारगिल युद्धातील विजयाच्या राैप्य महोत्सवी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. यावेळी ते बोलत होते. ...

"इथेही राजकारण"; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी - Marathi News | Congress Mallikarjun Kharge angry on PM Narendra Modi say on Kargil Vijay Diwas speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इथेही राजकारण"; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी

Kargil Vijay Diwas: पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये केलेल्या भाषणात अग्निवीर योजनेचा उल्लेख केला आणि विरोधकांवर निशाणा साधला. ...

Sanjay Singh : "CM योगींना हटवण्याचं पूर्ण प्लॅनिंग..."; संजय सिंह यांचा मोठा दावा, मोदींचाही केला उल्लेख - Marathi News | Sanjay Singh claimed complete planning done to remove up cm Yogi Adityanath meeting Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"CM योगींना हटवण्याचं पूर्ण प्लॅनिंग..."; संजय सिंह यांचा मोठा दावा, मोदींचाही केला उल्लेख

AAP Sanjay Singh And Yogi Adityanath : संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. ...

"तेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, आज शिव्या का खाईल?" अग्निपथ योजनेवरून पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | kargil vijaya divas PM narendra modi about indian army agniveer scheme agnipath ands says Then Modi will be 105 years old | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, आज शिव्या का खाईल?" अग्निपथ योजनेवरून पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावलं

"...मोदी असा राजकारणी आहे का जो आज शिव्या खाईल? काय तर्क देत आहेत." ...

"माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असेल पण..."; कारगीलमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | Kargil Vijay Diwas PM Modi lashes out at opponents of Agniveer scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असेल पण..."; कारगीलमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

PM Modi on Kargil Diwas: कारगिल विजय दिवसाच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. ...

आम्हाला शिकवू नका, कुणाशी मैत्री करायची हा आमचा अधिकार; भारताने अमेरिकेला सुनावलं - Marathi News | US On PM Modi Russia Visit Don't teach us, our right to be friends with anyone; India informed America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला शिकवू नका, कुणाशी मैत्री करायची हा आमचा अधिकार; भारताने अमेरिकेला सुनावलं

US On PM Modi Russia Visit : पीएम मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...