शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

पुणे : काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले

धाराशिव : इतिहासात जाण्याआधी काहीतरी करुन जा; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खोचक सल्ला

महाराष्ट्र : योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला अजित पवारांचा विरोध, पण...; स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आघाडी म्हणजे भष्ट्राचाराचे मोठे खेळाडू, त्यांची पीएचडी विकास थांबवण्यात', पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा

महाराष्ट्र : 'काँग्रेसने तुम्हाला फक्त रक्तरंजित खेळ दिला, त्यांच्यापासून सावध राहा', PM मोदींचा हल्लाबोल

चंद्रपूर : आघाडी म्हणजे भष्ट्राचाराची खिलाडी : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा घणाघात

महाराष्ट्र : मोदी आणि शाहांच्या बॅगा येताना तपासाच, पण जातानाही तपासा, कारण…’’, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

मुंबई : प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा!

राष्ट्रीय : हे दहशतवादी बोलू शकतात, आपण नाही... मल्लिकार्जुन खर्गे योगी आदित्यनाथांवर भडकले