लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नारायण मूर्ती

नारायण मूर्ती, मराठी बातम्या

Narayana murthy, Latest Marathi News

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  
Read More
Infosys च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, नारायण मूर्ती कुटुंबाला ₹१९०० कोटींचं नुकसान - Marathi News | Infosys shares fall sharply after december quarter result Narayana Murthy family loses rs 1900 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Infosys च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, नारायण मूर्ती कुटुंबाला ₹१९०० कोटींचं नुकसान

Infosys Share Crash: डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. यानंतर नारायण मूर्ती कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय. ...

तिमाही निकाल सकारात्मक असूनही इन्फोसिस शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी काय करावं? - Marathi News | share market infosys shares tank 5 percent on q4 growth worries despite solid q3 earnings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिमाही निकाल सकारात्मक असूनही इन्फोसिस शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांनी काय करावं?

Infosys Share Price : आयटी टेक कंपनी इन्फोसिसने नुकतेच आपले तिमाही निकाल जाहीर केले. निकाल चांगले असूनही शेअर्स आपटले आहे. ...

"...तर बायको पळून जाईल"; उद्योगपती गौतम अदानींचं मिश्किल विधान, काय बोलले? - Marathi News | "...then the wife will run away"; Industrialist Gautam Adani's harsh statement, what did he say? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"...तर बायको पळून जाईल"; उद्योगपती गौतम अदानींचं मिश्किल विधान, काय बोलले?

नारायण मूर्ती यांच्या '७० तास काम' या विधानावरून काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल साधण्याचा मुद्दा चर्चेत असून, यावर उद्योगपती गौतम अदानींनी नव्याने भाष्य केले आहे.  ...

Relationship Tips: 'आमच्यातही भांडणं होतात पण...', सुधा मूर्तींनी सांगितलं त्यांच्या संसाराचं गुपित!  - Marathi News | Relationship Tips: 'We also have fights but...', Sudha Murthy revealed the secret of her marriage! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Relationship Tips: 'आमच्यातही भांडणं होतात पण...', सुधा मूर्तींनी सांगितलं त्यांच्या संसाराचं गुपित! 

Relationship Tips: भांडणं सगळ्या जोडप्यांमध्ये होतात, पण ती किती काळ टिकतात आणि कशी मिटतात हे जाणून घेणं महत्त्वाचं, त्यासाठी हा कानमंत्र! ...

७० तास काम करण्यावर गौतम अदानी यांचे मोठे विधान; वर्क लाइफ बॅलन्सबाबत दिला कानमंत्र - Marathi News | amid 70 hours at job row gautam adani says everyone has own work life balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७० तास काम करण्यावर गौतम अदानी यांचे मोठे विधान; वर्क लाइफ बॅलन्सबाबत दिला कानमंत्र

work life balance : देशातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी वर्क लाइफ बॅलन्सबाबत अनोखा मंत्र दिला आहे. यावेळी किती तास काम करावे यावरही ते बोलले आहेत. ...

"दुःखी, गरीब राहणे आपल्यासाठी सोपं, पण..."; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला ७० तास कामाचा 'डोस' - Marathi News | "It is easy for us to be miserable and poor, but Indians have to work hard," said Narayana Murthy. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"दुःखी, गरीब राहणे आपल्यासाठी सोपं, पण..."; नारायण मूर्तींनी पुन्हा दिला ७० तास कामाचा 'डोस'

Narayana Murthy 70 hours: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा ७० तास करण्याचा मुद्द्यावर जोर दिला आहे.  ...

Narayana Murthy : नारायण मूर्तींनी ५० कोटींना खरेदी केलं अपार्टमेंट, माल्ल्याशी आहे लोकेशनचं कनेक्शन - Marathi News | infosys founder Narayan Murthy bought an apartment for 50 crores the location has a connection with vijay Mallya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नारायण मूर्तींनी ५० कोटींना खरेदी केलं अपार्टमेंट, माल्ल्याशी आहे लोकेशनचं कनेक्शन

आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी बंगळुरूच्या किंगफिशर टॉवर्समध्ये एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलं. जाणून घ्या याबद्दल माहिती ...

Narayan Murthy : 'वर्क लाईफ बॅलन्स'च्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत नारायण मूर्ती, सोबतचं केला मोदींचाही उल्लेख - Marathi News | infosys Narayan Murthy said firm on work life balance statement working 14 hours he also mentioned pm Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'वर्क लाईफ बॅलन्स'च्या वक्तव्यावर आजही ठाम आहेत नारायण मूर्ती, सोबतचं केला मोदींचाही उल्लेख

Narayan Murthy : भारतीयांनी वर्क लाईफ बॅलन्सपेक्षा कामावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं मूर्ती यांनी म्हटलंय. त्यांनी आपल्या जुन्या विधानाचा पुनरुच्चार केला. ...