नारायण राणे हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत Read More
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्याविरोधात अराजकीय, अभ्यासू आणि सामाजिक प्रतिष्ठा असणारी व्यक्ती उभी करावी, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत निघाल्याची मा ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सावंतवाडी येथे स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासहीत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ...
काँग्रेस सोडताना विधान परिषद सदरस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा विधान परिषद निवडणूक लढवण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. ...
स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपाशी घरोबा केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी बरीच दमछाक होईल असे दिसते. ...
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ...
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. ...