मुदखेड पोलिसांच्या पथकाने १० जुलैच्या मध्यरात्री १ च्या दरम्यान चोरट्या मार्गाने जाणारी दोन वाहने पकडून २० गोवंशाना जीवदान दिले़ या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हे नोंदवून दोघांना अटक झाली़ दोघे फरार झाले़ ...
जलसंपदा, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या प्रकल्पांची पाहणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व जलसंधारण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त व्हावी आणि तिचे सौंदर्यीकरण अबाधित रहावे, नदीत चांगला जलसंचय व्हावा तसेच नांदेडकरांच्या आरोग्यासह गोदावरीचे पावित्र्य राखण्यासाठी गुरुद्वारा लंगर साहिबचे कारसेवक मदतीला धाऊन आले आहेत. ...