विष्णूपुरी प्रकल्पातून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रकल्प परिसरातील विद्युत रोहित्र बंद करण्याबाबत महावितरणला वारंवार कळवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहरावर मे महिन्यानंतर जलसंकट उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
पंचायत समिती, नगर परिषद, तहसील, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला़ ...
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत नागरिकांची ओरड होत असून आता महापालिकेच्या स्थायी समितीने ४६ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंजुरी दिली आहे़ ...
नांदेड - वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा नमूद केल्या आहेत़ ...
जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित दलितवस्ती विकास योजनेतील कामे वाटपाच्या चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या लेखा विभागाचे सहायक संचालक एस. बी. देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समिती गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाली असून, या समि ...
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठेसह नवीन नांदेड भागातही अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली़ रहदारीला अडथळा निर्माण करणारे हातगाडे, पानटपऱ्या, रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले़ तर नाल्यांवर केलेले बांधकाम जेसी ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या वर्षात महापालिकेने राज्यात १९ वा आणि देशात ६० वा क्रमांक मिळवत घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर, घरोघरी कचरा संकलन या सर्व बाबींमुळे महापालिकेने स्वच्छतेतील आपले स्थान दरवर्षी उंचावले आहे. ...