नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे म ...
यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे. ...
अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला. ...
राज्यात दहा लाख बोगस बँक खातेदार शेतकरी आहेत हे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान चीड आणणारे आहे. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची टीका भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी आज केली. ...
गेले काही दिवस स्वपक्षावर नाराज असलेले भंडारा-गोंदियाचे भाजपा खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य करून खळबळ उडवून दिली. केंद्रातील सर्व मंत्री मोदींच्या दहशतीत आहेत ...