नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर उघडपणे टीका करण्याचे धाडस दाखविणारे आणि शेतक-यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणारे, भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्याने भाजपाला जोरदार धक्का बसला आहे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका करत खासदारकी पक्षाला सोडचिठ्ठी देणारे नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे वृत्त. ते 11 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये राहुल गांधींसोबत एका सभेला संबोधित करणार आहेत. ...
अकोला : विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांनी विचलित होणारे आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हे सरकारवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची भाषा करत होते. तेच फडणविस आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढे कसे बदलले. शेतकऱ्यांच्या छोट्या मागण्याही मान्य न क ...
मालेगाव बॉम्बस्फोटात सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव गोवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पोलिसांवर दबाब आणल्याचा धक्कादायक मुद्दा त्या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. त्याच पवारांचे कर्जमाफी व ...