लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news, मराठी बातम्या

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
“मोदी सरकारने कितीही त्रास दिला तरी महाविकास आघाडी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही” - Marathi News | congress nana patole said no matter how much the centre bjp govt causes trouble the maha vikas aghadi will not succumb to any pressure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोदी सरकारने कितीही त्रास दिला तरी महाविकास आघाडी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही”

महाविकास आघाडी संजय राऊतांच्या पाठिशी, भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ...

"दुरुस्त करायची वेळ आलीय! १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल निश्चित" - Marathi News | Major changes in state government after 10th March says congress leader nana patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दुरुस्त करायची वेळ आलीय! १० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये मोठे बदल निश्चित"

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानानंतर चर्चांना उधाण ...

संजय राऊत यांच्या आरोपांची ईओडब्ल्यूमार्फत चौकशी करा - Marathi News | Investigate Raut's allegations through EOW | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत यांच्या आरोपांची ईओडब्ल्यूमार्फत चौकशी करा

Nagpur News शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...

काँग्रेसची आजची भूमिका पूर्णपणे चूकीची; नाना पटोलेंच्या आंदोलनावर राष्ट्रवादीने दर्शवली नाराजी - Marathi News | The role of the Congress in today's agitation was completely wrong, said NCP leader Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची आजची भूमिका पूर्णपणे चूकीची; नाना पटोलेंच्या आंदोलनावर राष्ट्रवादीने दर्शवली नाराजी

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसची आजची आंदोलनाची भूमिका पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे. ...

संजय राऊतांनी उल्लेख केलेले भाजपचे साडेतीन शहाणे कोण? नाना पटोले म्हणाले... - Marathi News | congress nana patole reaction over shiv sena sanjay raut press conference against bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी उल्लेख केलेले भाजपचे साडेतीन शहाणे कोण? नाना पटोले म्हणाले...

भाजपचे साडे तीन लोक हे त्याच अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

मुंबई काँग्रेसची 'टाय टाय फिष' अशी परिस्थीती; आशिष शेलार यांचा टोला - Marathi News | Mumbai Congress's 'tie tie fish' situation; said that BJP MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काँग्रेसची 'टाय टाय फिष' अशी परिस्थीती; आशिष शेलार यांचा टोला

काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. ...

“मोदींनी नाही, देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार - Marathi News | bjp devendra fadnavis replied congress nana patole over criticism on pm narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोदींनी नाही, देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागावी”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

नाना पटोले नौटंकी असून, त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ...

देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर तणावाची परिस्थिती; काँग्रेस-भाजपा आमनेसामने, पोलीस बंदोबस्त वाढला - Marathi News | Congress workers' agitation outside Devendra Fadnavis's house, BJP workers also gathered. Adequate security of the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या घराबाहेर तणावपूर्ण स्थिती; काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेस कार्यकर्ते पोहचले होते. ...