लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही काँग्रेसकडे पैसा नाही; रमेश चेन्नीथला यांचे वक्तव्य - Marathi News | congress does not even have money to provide tea to activist statement by ramesh chennithala | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठीही काँग्रेसकडे पैसा नाही; रमेश चेन्नीथला यांचे वक्तव्य

जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू रमेश चेन्नीथला यांचे वक्तव्य. ...

विदर्भात काँग्रेसच्या बाजूने कल -विजय वडेट्टीवार : धानोरकरांचा प्रचार सुरू - Marathi News | Trend in favor of Congress in Vidarbha - Vijay Vadettiwar: Dhanorkar's campaign is going on | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात काँग्रेसच्या बाजूने कल -विजय वडेट्टीवार : धानोरकरांचा प्रचार सुरू

भाजपला सत्तेबाहेर काढायचे हे जनतेने आता ठरविले आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ...

सांगली व भिवंडीवरून पटोले यांची नाराजी, आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनही पाळला जात नाही - Marathi News | Nana Patole's displeasure from Sangli and Bhiwandi seat, the religion of Aghadi is not followed even by senior leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सांगली व भिवंडीवरून पटोले यांची नाराजी, आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनही पाळला जात नाही

महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनंही पाळला जात नाही, अशी नाराजी नाना पटोले यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ...

भीमा-कोरेगाव प्रकरणात शोमा सेन यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Bhima-Koregaon Case Bail to Shoma Sen, Supreme Court Verdict | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीमा-कोरेगाव प्रकरणात शोमा सेन यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जानेवारी-२०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सेन यांना विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला होता. ...

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने स्वत:ला घेतले कोंडून - Marathi News | An MBBS student locked himself away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने स्वत:ला घेतले कोंडून

मेडिकलचा विद्यार्थी : मानसोपचार विभागात उपचार  ...

भाजपाच्या नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण, रश्मी बर्वेंचा हल्लाबोल - Marathi News | Rashmi Barve's attack on my moral disrobing by the BJP leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण, रश्मी बर्वेंचा हल्लाबोल

रश्मी बर्वे यांचा रोख नेमका कुणाकडे? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.  ...

अस्वच्छता करणाऱ्या ६८ लोकांकडून ५१ हजाराचा दंडाची वसूली - Marathi News | 51,000 fines were collected from 68 people doing unsanitary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अस्वच्छता करणाऱ्या ६८ लोकांकडून ५१ हजाराचा दंडाची वसूली

हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात कचरा टाकल्या प्रकरणी २४ लोकांवर कारवाई करून ९६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ...

देशाचे संपूर्ण हवाई क्षेत्र नागपुरातून नियंत्रित करण्याची केवळ चर्चाच - Marathi News | Only talk of controlling the entire airspace of the country from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाचे संपूर्ण हवाई क्षेत्र नागपुरातून नियंत्रित करण्याची केवळ चर्चाच

- अधिकारी अनभिज्ञ : डीपीआर तयार करण्यासाठी तज्ज्ञ एजन्सीची नियुक्ती नाही ...