लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

पॅन कार्ड उलगडणार प्रीतीची मोहमाया - Marathi News | Preeti's temptation of unraveling PAN card | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पॅन कार्ड उलगडणार प्रीतीची मोहमाया

अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधीची माया जमविणारी कुख्यात ठगबाज प्रीती ज्योतिर्मय दास ऊर्फ हसीना आप्पा हिच्यासाठी तिच्या जवळ असलेले दोन पॅन कार्ड अडचण बनू शकतात. ...

निवृत्तिवेतनधारकांना अद्याप कोणतीही मदत नाही! - Marathi News | Retirees still have no help! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवृत्तिवेतनधारकांना अद्याप कोणतीही मदत नाही!

बऱ्याच काळापासून ईपीएस ९५च्या निवृत्त वेतनधारकांना पेन्शनमध्ये वाढ करवून देण्याच्या मागणीचा वाद सुरू आहे. मात्र, तो वाद निवळण्याऐवजी चिघळतच चालल्याचे दिसून येते. ...

मॉईल अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त वेतन वसूल करण्यावर स्थगिती - Marathi News | Stay on recovery of additional salary from Moil officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मॉईल अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त वेतन वसूल करण्यावर स्थगिती

मॉईल अधिकाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यात आलेले अतिरिक्त वेतन वसूल करण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. तसेच, केंद्र सरकार व मॉईल यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्दे ...

बनवाडी गावातील प्रकरण : अवैध उत्खनन करणाऱ्यांवर ठोठावला ३.७७ कोटीचा दंड - Marathi News | Case in Banwadi village: Illegal excavators fined Rs 3.77 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बनवाडी गावातील प्रकरण : अवैध उत्खनन करणाऱ्यांवर ठोठावला ३.७७ कोटीचा दंड

बनवाडी गावातील परिसरात करण्यात येत असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेत ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात तहसीलदारमार्फत संबंधित शेतजमिनीच्या मालकांच्या नावावर नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

नागपुरात भाड्याच्या जागेचा वाद पेटला : घरमालकाने लावली आग - Marathi News | Dispute erupts over rent in Nagpur: Landlord sets fire | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाड्याच्या जागेचा वाद पेटला : घरमालकाने लावली आग

जागा रिकामी करून घेण्यासाठी भाडेकरूच्या प्रोडक्शन हाऊसला घरमालक आणि त्याच्या साथीदारांनी पेटवून दिले. या आगीत भाडेकरूचे अडीच लाखाचे नुकसान झाले. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि गुरुवारी अखेर गुन्हा दाखल ...

बकरा व्यापाऱ्यांच्या याचिकेवर एपीएमसी कळमनाला नोटीस - Marathi News | Notice to APMC Kalmana on petition of goat traders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बकरा व्यापाऱ्यांच्या याचिकेवर एपीएमसी कळमनाला नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बकरा व्यापाऱ्यांना लायसन्स नाकारण्याच्या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समिती कळमनाला नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...

रेशनच्या दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित - Marathi News | Distribute wheat mixed with waste and soil from ration shop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेशनच्या दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित

रेशनचे दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वाठोड येथे उघडकीस आला आहे. एका शिधापत्रिका धारकानेच हा प्रकार उघडकीस आणला असून थेट विभागाकडे तक्रारही केली. ...

प्रीतीवरची पोलिसांची ‘प्रीत’ कायम : अनेक तक्रारी थंडबस्त्यात - Marathi News | Police's 'love' for Preeti remains: many complaints in cold storage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रीतीवरची पोलिसांची ‘प्रीत’ कायम : अनेक तक्रारी थंडबस्त्यात

अनेकांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देणारी कुख्यात महाठग प्रीती दास हिच्यावर पोलिसांची प्रीत अजूनही कायम असल्याचे अनेक उदाहरणांतून उघड होत आहे. ...