लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध - Marathi News | Prashant Bamb meets CM Shinde in Nagpur to oppose Sandipan Bhumre candidature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशांत बंब यांनी घेतली नागपुरात मुख्यमंत्र्यांची भेट, संदीपान भुमरेंच्या उमेदवारीला विरोध

भुमरे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर ते खैरेंसारख्या अनुभवी नेत्यासमोर ते टिकणार नाहीत, अशी बाजू बंब यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्याची माहिती आहे. ...

मायावतींची उद्या जाहीर सभा, दीक्षाभूमीला देणार भेट! - Marathi News | Mayawati rally tomorrow in nagpur, Lok Sabha Elections 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मायावतींची उद्या जाहीर सभा, दीक्षाभूमीला देणार भेट!

Lok Sabha Elections 2024: लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच जागांसाठी मतदान होणार आहे. ...

रामटेकच्या गडावर कसोटी लागणार; शिंदेसेना ‘मोदी मॅजिक’च्या भरोसे - Marathi News | Ramtek's stronghold will be tested; Shindesena relies on 'Modi magic' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकच्या गडावर कसोटी लागणार; शिंदेसेना ‘मोदी मॅजिक’च्या भरोसे

राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे थेट लढत : कडेलोटासाठी काँग्रेसची वज्रमूठ ...

देशात २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात कुरेशीला हैदराबादमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई - Marathi News | Notorious Qureshi, who committed 213 burglaries in the country, arrested from Hyderabad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात २१३ घरफोड्या करणाऱ्या कुख्यात कुरेशीला हैदराबादमधून अटक, नागपूर पोलिसांची कारवाई

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या घरीदेखील केली होती चोरी ...

गंगा जमुनात उभारली मतदानाची गुढी  - Marathi News | Polling booth set up in Ganga Jamuna in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गंगा जमुनात उभारली मतदानाची गुढी 

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांच्या हस्ते मतदानाची गुढी उभारून, त्यांच्याहस्ते पुजन केले. ...

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार - Marathi News | Cashless treatment for election workers at any nearby hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार

-जिल्हाधिकारी डॉ. इटनकर : मनपा व आरोग्य विभागाला सूचना ...

एमबीए विद्यार्थी सायबर ठगांच्या जाळ्यात, क्रिप्टोच्या नादात गमावले २३ लाख - Marathi News | MBA students lost 23 lakhs to cyber thugs crypto | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमबीए विद्यार्थी सायबर ठगांच्या जाळ्यात, क्रिप्टोच्या नादात गमावले २३ लाख

२० वेळा ट्रान्सफर केले पैसे : सुरुवातीला मिळालेल्या चारशे रुपयांच्या नफ्यावरून ठेवला विश्वास ...

जिल्हाधिकारी कार्यालयात उभारली मतदार जागृतीसाठी गुढी - Marathi News | Gudhi for voter awareness set up in Collectorate office in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हाधिकारी कार्यालयात उभारली मतदार जागृतीसाठी गुढी

गुढी पाडव्याचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मतदार जागृतीची प्रातिनिधीक गुढी उभारण्यात आली. ...