लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

रोज कोट्यवधी रुपये कमवणाऱ्या रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित !  - Marathi News | The senior citizens are neglected by the railways that earn crores of rupees every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोज कोट्यवधी रुपये कमवणाऱ्या रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित ! 

कोरोना काळापासून बंद : सर्व काही सुरळीत; भाड्यात कधी मिळणार सूट ? ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: नागपूर मार्गे धावणाऱ्या सुरत-ब्रह्मपूर स्पेशलला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Good news for commuters Surat Brahmapur special running via Nagpur extended till November | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: नागपूर मार्गे धावणाऱ्या सुरत-ब्रह्मपूर स्पेशलला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

विशेष रेल्वेगाडीला मुदतवाढ देऊन आणखी २९ नोव्हेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

तोतलाडोह, खेकरानाला, वडगाव धरणाचे दरवाजे उघडले - Marathi News | Totladoh, Khekaranala, Vadgaon dam gates opened | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतलाडोह, खेकरानाला, वडगाव धरणाचे दरवाजे उघडले

नागपूर जिल्ह्यात पावसाची झड सुरूच, प्रशासन सतर्क . प्रशासन सतर्क असून  नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  ...

कोळसा धुण्याच्या काळ्या खेळात कुणाची किती भागीदारी?  - Marathi News | how much participation in the black game of coal washing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा धुण्याच्या काळ्या खेळात कुणाची किती भागीदारी? 

भ्रष्टाचाराच्या पैशांच्या वाटपाची चर्चा तोंडपाठ, यंत्रणाच भ्रष्ट ...

Nagpur: रेल्वे प्रवाशांवर 'जहरखुरानी' करून लुटणारा भामटा जेरबंद, ठिकठिकाणच्या पोलिसांना होता वॉन्टेड - Marathi News | Nagpur: Bhamta, who robbed railway passengers by 'poisoning' them, is jailed, wanted by the local police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे प्रवाशांवर 'जहरखुरानी' करून लुटणारा भामटा जेरबंद, ठिकठिकाणच्या पोलिसांना होता वॉन्टेड

Nagpur Crime News: रेल्वेत सोबत प्रवास करणाऱ्यांशी लाडीगोडी करून संधी साधत त्यांना विषाक्त पदार्थ खाऊ घालणाऱ्या आणि नंतर त्यांचे किंमती सामान घेऊन पळ काढणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या पथकाने जेरबंद केले. ...

बिस्किट चोरणाराला कँटीन मालकाकडून अमानूष मारहाण - Marathi News | Biscuit thief brutally beaten by canteen owner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिस्किट चोरणाराला कँटीन मालकाकडून अमानूष मारहाण

Nagpur : घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल ; रेल्वे प्रशसनात खळबळ ...

वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; सहा आराेपींना अटक - Marathi News | Wildlife smuggling racket busted; Six arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; सहा आराेपींना अटक

वाघाच्या कातडीसह सहा आराेपी ताब्यात : नागपूर व पुणे सीमा शुल्क विभागाची जळगावमध्ये कारवाई ...

दारु विकणाऱ्या महिलेला सहा महिन्यांसाठी केले तडीपार - Marathi News | A woman who sold liquor was punished for six months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारु विकणाऱ्या महिलेला सहा महिन्यांसाठी केले तडीपार

Nagpur : जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...