लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल  - Marathi News | Sensation in Metro Railway Administration, Mahametro's telephone line hacked calls made at domestic and abroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

१ मार्च ते ३१ मार्च दरम्यान झालेल्या फोन कॉल्सचे बिल १ लाख, ८४ हजार रुपये आल्याने मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात उच्चांक, तब्बल ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह,नऊ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus in Nagpur: High in Nagpur, 342 patients tested positive, nine patients die | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात उच्चांक, तब्बल ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह,नऊ रुग्णांचा मृत्यू

वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. गुरुवारी रुग्णसंख्येचा उच्चांक गाठत ३४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले शिवाय, नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. ...

चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या व्यावसायिकरणला आव्हान : हायकोर्टात याचिका - Marathi News | Challenge to commercialization of Children Traffic Park: Petition in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या व्यावसायिकरणला आव्हान : हायकोर्टात याचिका

धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कचे व्यावसायिकरण करण्याविरुद्ध सिव्हीक अ‍ॅक्शन गिल्ड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याचिकेत महानगरपालिका आयुक्तांना प्रतिवादी करण्या ...

नागपुरात कोरोनातही राख्यांचा ५ कोटींचा व्यवसाय! - Marathi News | Rakhi business worth Rs 5 crore in Nagpur's Corona too! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनातही राख्यांचा ५ कोटींचा व्यवसाय!

रक्षाबंधनाला आता काहीच दिवस उरले असून बाजारात सुंदर, लखलखीत आणि विविधरंगी राख्या खरेदी करण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झाली आहे. कोरोनातही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी उत्सुक असून नागपुरातून ५ कोटींची उलाढाल होण्याची शक्यता ठोक विक् ...

लॉकडाऊनबाबतचे वृत्त खोटे : अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई - Marathi News | News about lockdown is false: Strict action will be taken against those who spread rumors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊनबाबतचे वृत्त खोटे : अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

शहरात आणि जिल्ह्यात रक्षाबंधन व ईद या काळात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत चुकीची माहिती शेअर होत आहे. यासंदर्भात लॉकडाऊनबाबतचे ते वृत्त खोटे असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार आणि जिल्हधिकारी र ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात एका दिवसात सर्वाधिक १० मृत्यू , ३०५ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Virus in Nagpur: Top 10 deaths in one day in Nagpur, 305 positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात एका दिवसात सर्वाधिक १० मृत्यू , ३०५ पॉझिटिव्ह

नागपूर जिल्ह्यात कोविडने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून १० जणांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील २२५ आणि ग्रामीणमधील ८० संसर्गित रुग्ण आहेत. ...

विद्यार्थ्यांवर गुणांचा ‘पाऊस’: नागपूर जिल्ह्याचा निकाल २२ टक्क्यांनी वाढला - Marathi News | 'Rain' of marks on students: Nagpur district's result increased by 22% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांवर गुणांचा ‘पाऊस’: नागपूर जिल्ह्याचा निकाल २२ टक्क्यांनी वाढला

‘कोरोना’च्या प्रकोपामुळे अगोदरच निकालाला उशीर झाला असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र बुधवारी निकाल जाहीर झाला अन् विद्यार्थ्यांवर गुणांचा अक्षरश: वर्षावच झाला. ...

‘पृथा’च्या यशाने प्रार्थनेला अर्थ आला : मिळविले ९८.६० टक्के गुण - Marathi News | The success of 'Pritha' means prayer: earned 98.60 percent marks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पृथा’च्या यशाने प्रार्थनेला अर्थ आला : मिळविले ९८.६० टक्के गुण

वेळेपूर्वीच जन्माला आली तेव्हा डॉक्टरांनी सांगितले ही वाचणार नाही पण ती जगली. म्हणाले, कमरेपासून अपंगत्व येईल पण तिच्या नृत्याने सर्वांवर जादू केली. एक दिवस ती मतिमंद होईल अशी शंकाही व्यक्त केली पण तिच्या बुद्धिमत्तेने सर्वांनाच अवाक् केले. आज दहावीच ...