लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात प्रवाशांच्या तुलनेत कमी पडताहेत बसेस - Marathi News | The number of buses in Nagpur is less than the number of passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रवाशांच्या तुलनेत कमी पडताहेत बसेस

एसटी बसमध्ये २२ प्रवासी प्रवास करू शकतात. परंतु एखाद्यावेळी ७० प्रवासी एखाद्या गावाला जाणार असल्यास एसटी महामंडळाची पंचाइत होत आहे. अशावेळी बसेसची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न एसटी महामंडळाला पडला आहे. ...

वनविभाग ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमधून खवले मांजर निसर्गमुक्त - Marathi News | Pangolin free from Forest Department Transit Treatment Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनविभाग ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमधून खवले मांजर निसर्गमुक्त

वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरमध्ये उपचार सुरू असलेले एक खवले मांजर मंगळवारी निसर्गमुक्त करण्यात आले. अशाप्रकारे सेंटरमधून आतापर्यंत उपचार करून पाच खवले मांजरांना निसर्गमुक्त करण्यात विभागाला यश आले आहे. या पाचपैकी तस्करविरोधात कारवाईत सापडल ...

नागपुरात आढळला दुर्मिळ साप - Marathi News | Rare snake found in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आढळला दुर्मिळ साप

जिल्ह्यातील वेळा (हरिश्चंद्र) गावातून अतिशय दुर्मिळ प्रजातीचा साप पकडण्यात आला आहे. अंडी भक्षक साप (इंडियन एग्स इटर) अशी या सापाची ओळख आहे. सध्या त्याला वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तपासानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्या ...

Breaking: अखेर तुकाराम मुंढे यांची बदली; भाजपा नगरसेवकांसोबतचा वाद भोवला - Marathi News | Nagpur municipal commissioner Tukaram Mundhe's transfered to Maharashtra jivan pradhikaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: अखेर तुकाराम मुंढे यांची बदली; भाजपा नगरसेवकांसोबतचा वाद भोवला

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्याजागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

नागपुरात मूर्तिकाराला ठार मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to kill sculptor in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मूर्तिकाराला ठार मारण्याचा प्रयत्न

न्यायालयात साक्ष देण्यापासून थांबविण्यासाठी मूर्तिकाराला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी गुंडाने मूर्तिकारावर तलवारीने हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री गाडीखाना येथे घडली. ...

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूर जिल्ह्यात प्रारंभ - Marathi News | Environmentally friendly Ganeshotsav started in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूर जिल्ह्यात प्रारंभ

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरण ...

नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याची सोनसाखळी लंपास - Marathi News | Gold chain of retired officer in Nagpur snached | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निवृत्त अधिकाऱ्याची सोनसाखळी लंपास

सकाळी फिरायला निघालेल्या एका ६७ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्यांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जूनला ही घटना घडली. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ७१५ पॉझिटिव्ह, ९७९ रुग्ण बरे - Marathi News | Corona virus in Nagpur: 715 positive, 979 patients cured in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात ७१५ पॉझिटिव्ह, ९७९ रुग्ण बरे

रोजच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. सोमवारी ७१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ९७९ रुग्ण बरे झाले आहेत. ...